शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पाळलेले मांजर अजगराने गिळले, त्याला मारायला मालक धावला, मांजर मेले अजगर मात्र वाचला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2023 08:50 IST

१० फुटाचा अजगर बिनविषारी होता म्हणून...

लोकमत न्यूज नेटवर्क  नवी मुंबई : सीबीडी सेक्टर ८ मधील अष्टविनायक सोसायटीमध्ये एक मोठा अजगर आढळून आला होता. पुनर्वसू फाउंडेशनच्या सर्पमित्रांनी या अजगराची सुटका केली आहे. अजगराला ताब्यात घेतले त्यावेळी त्याने मांजर खाल्ल्याचे सर्पमित्रांच्या लक्षात आले. आपण पाळलेले मांजर अजगराने गिळल्याचे कळताच त्याचा मालक अजगराला मारण्यासाठी आला, मात्र सर्पमित्रांनी त्याची समजूत काढली.  

सोसायटीच्या आवारात अडकलेल्या अजगराची सर्पमित्रांनी सुटका केली. अष्टविनायक सोसायटीमधील पार्किंगच्या जागेत एक मोठा सर्प असल्याची माहिती तेथील नागरिकांनी पुनर्वसू फाउंडेशनला फोन करून दिली. घटनेची माहिती मिळताच सर्पमित्र अष्टविनायक मोरे यांनी त्यांचे सहकारी भरत पुजारी यांना सोबत घेतले. हा बिनविषारी भारतीय जातीचा १० फुटी अजगर असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्याने काहीतरी मोठी शिकार केली असल्याने त्याला बऱ्याच वेळापासून हलता येत नव्हते. सर्पमित्रांनी बचावकार्य सुरू केले. थोड्याच वेळात अजगराने एका मोठ्या मृत मांजराला बाहेर काढले. 

जंंगलात सोडलेn मांजराच्या मालकाला हे कळताच तो अजगराला मारण्यासाठी आला. परंतु, सर्पमित्र अष्टविनायक व भरत यांनी त्यांची समजूत घातली. निसर्गामध्ये राहणारे सर्व जीव एकमेकांवर अवलंबून असतात. ती निसर्गाची अन्नसाखळी असते. n प्राणी शिकार करतात, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर सर्पमित्रांनी तेथील नागरिकांना सापाची माहिती दिली. अजगराला सुखरूपपणे ताब्यात घेतले. अजगराची पाहणी करून त्याची माहिती वनविभागास कळवून त्यास जंगलात सोडले.

टॅग्स :snakeसाप