शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

 व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट भोवली; महापुरुषांचा अपमान करणारा मजकूर आंगलट 

By सूर्यकांत वाघमारे | Updated: April 3, 2023 18:45 IST

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर महापुरुषांचा अपमान करणारी पोस्ट टाकल्याबद्दल व्हाट्सअप ग्रुपवरील एका सदस्यासह ती पोस्ट शेअर करणाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.  

नवी मुंबई: व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर महापुरुषांचा अपमान करणारी पोस्ट टाकल्याबद्दल व्हाट्सअप ग्रुपवरील एका सदस्यासह ती पोस्ट शेअर करणाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. एका ग्रुप सदस्याने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीवरून एनआरआय पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे. 

सीवूड परिसरातील काही व्यवसायिक व व्यक्तींच्या व्हाट्सअप ग्रुपवर हा प्रकार घडला आहे. दोन दिवसांपूर्वी या ग्रुपवर एका सदस्याने महापुरुषांच्या बद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. तर काही सदस्यांनी ती शेअर देखील केली होती. मात्र या पोस्टमुळे धार्मिक तेढ होत असल्याने व महापुरुषांना मानणाऱ्यांच्या भावना दुखावत असल्याने ग्रुप मधील एका सदस्याने याबाबत एनआरआय पोलिसांकडे तक्रार केली होती. त्याद्वारे रविवारी रात्री पोस्ट टाकणाऱ्या सदस्यासह ती पोस्ट शेअर करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सायबर पोलिस अधिक तपास करत आहेत.

 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईCrime Newsगुन्हेगारी