शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: नवी मुंबईतील 78 हजार जणांनी कोरोनाला हरविले; ८९३९ ज्येष्ठ कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 23:01 IST

८९३९ ज्येष्ठ कोरोनामुक्त : नव्वदीच्या पुढील ६६ जणांचा समावेश

नामदेव मोरेनवी मुंबई : कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या नवी मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. आतापर्यंत तब्बल ७८ हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यामध्ये ८९३९ ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे ९० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या ६६ जणांनी कोरोनाला हरविले आहे. 

नवी मुंबईमध्ये सलग दहा दिवस रुग्णवाढीपेक्षा रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जास्त आहे. सक्रिय रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. कोरोनाचा धोका टळला नसला तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असल्यामुळे शहरवासीयांना दिलासा मिळू लागला आहे. मार्च २०२० पासून आतापर्यंत तब्बल ७८०९० जण कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८८ टक्क्यांवर पोहोचले आहे. 

विशेष म्हणले ज्येष्ठ नागरिकांमध्येही कोरोमुक्तीचा टक्का वाढू लागला आहे. ९० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या ९४ जणांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी तब्बल ६६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. ६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेले ८९३९ जण बरे झाले आहेत. वेळेत चाचणी केली व उपचार सुरू केले, तर आजारातून बरे होता येते. नागरिकांनी चाचणीसाठी विलंब करू नये. कोरोनाला घाबरू नये. नियमांचे पालन करावे व डॉक्टरांच्या सूचनेचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.  कोरोनाचा धोका वाढत असल्याने शासनाने दिसेल्या त्रिसुत्रींचे पालन करण्याकडे नागरिकांनी लक्ष देणे गरजेचे आहे. 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavi Mumbaiनवी मुंबई