शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

पामबीच रोडवर ७ किमी मानवी साखळी; हाती तिरंगा घेत स्वच्छतेसाठी जनजागृती

By नामदेव मोरे | Updated: September 22, 2022 08:50 IST

नवी मुंबईचा क्वीन नेकलेस म्हणून ओळख असलेल्या पामबीच रोडवर मोराज सर्कल ते महानगरपालिका मुख्यालयापर्यंत ही मानवी साखळी तयार करण्यात आली.

नवी मुंबई : इंडियन स्वच्छता लीग अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेने पामबीच रोडवर मानवी साखळी तयार केली होती. हजारो श्री सदस्य, महिला बचतगट, स्वयंसेवी संस्थांचे सदस्य व नागरिकांनी या उपक्रमात सहभाग घेतला. हातामध्ये तिरंगा घेऊन नागरिकांनी  स्वच्छतेविषयी जागृती केली. 

नवी मुंबईचा क्वीन नेकलेस म्हणून ओळख असलेल्या पामबीच रोडवर मोराज सर्कल ते महानगरपालिका मुख्यालयापर्यंत ही मानवी साखळी तयार करण्यात आली. यामध्ये नानासाहेब धर्माधीकारी प्रतिष्ठानचे श्री सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शहरातील महिला  बचत गट, राजकीय, सामाजीक संघटनांचे प्रतिनिधी व हजारो नागरिक सहभागी झाले होते. तिरंगा हातामध्ये घेऊन स्वच्छतेचा  संदेश प्रसारीत करण्यात आला. स्वच्छता ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. प्रत्येक नागरिकाने यामध्ये सहभागी होणे आवश्यक आहे. ओला,  सुका कचरा वेगाळ करणे, सार्वजनीक ठिकाणी अस्वच्छता हाेणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहनही यावेळी करण्यात  आले. जवळपास सात किलोमीटर लांबीची मानवी साखळी करण्यात आली होती.