शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

553 पाळीव कुत्रे, मांजरांची नोंदणी, ॲंटीरेबीज लसही देण्यात आली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2024 19:41 IST

यावेळी आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले,  कुत्रा आणि मांजर हे पाळीव प्राणी आता माणसाच्या कुटुंबातील सदस्य झालेले  आहेत. महापालिकेने या प्राण्यांची नोंद घेऊन त्यांचे स्वास्थ्य उत्तम राहावे यासाठी  कार्यक्रम आखणे खूप आवश्यक होते.

पनवेल : पनवेल महानगरपालिका व  मिनिस्ट्री ऑफ पेट्स यांच्या संयुक्त विद्यमाने आज शनिवार दि. 10  रोजी पाळीव श्वान व मांजर ॲंटीरेबीज लस, जंतनाशक आरोग्य तपासणी तसेच मोफत लसीकरण कार्यक्रम नवीन पनवेल येथे जागृती प्रकल्प सभागृहामध्ये घेण्यात आला.  यावेळी 553 पाळीव कुत्रे आणि श्वानांची नोंदणी करण्यात आली.

यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. भगवान गीते,  माजी नगरसेवक समीर ठाकूर, माजी नगरसेविका राजश्री वावेकर, मिनिस्ट्री ऑफ पेट्सचे प्रवीण नावंधर, देवेश नावंधर उपस्थित होते. 

यावेळी आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले,  कुत्रा आणि मांजर हे पाळीव प्राणी आता माणसाच्या कुटुंबातील सदस्य झालेले  आहेत. महापालिकेने या प्राण्यांची नोंद घेऊन त्यांचे स्वास्थ्य उत्तम राहावे यासाठी  कार्यक्रम आखणे खूप आवश्यक होते. अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून महापालिकेने  पुढाकार घेऊन आपली जबाबदारी पार पडली आहे. 

मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाच्यावतीने करण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या कामाची माहिती उपस्थितांना दिली. तसेच रेबीजचा प्रसार कमी करण्यासाठी महापालिकेच्यावतीने  भटक्या कुत्र्यांसाठी येत्या 26 फेब्रुवारी ते 1 मार्च  ॲंटी रेबीज कॅम्प दरम्यान राबविविल्या जाणाऱ्या मोहिमेची माहिती दिली. यावेळी विविध एनजीओचे प्रतिनिधी, पाळीव कुत्रा व मांजराचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

टॅग्स :panvelपनवेलdogकुत्रा