शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत ४ वर्षांत ३२ हजार बाल मृत्यू

By admin | Updated: November 25, 2015 01:23 IST

संसर्ग, न्यूमोनिया, श्वसनविकार आदींमुळे देशात जन्माला आल्यानंतर २४ तासांत मृत्युमुखी पडणाऱ्या नवजात शिशूंची संख्या दरवर्षी ३ लाखांपेक्षा जास्त आहे.

मीरा रोड : संसर्ग, न्यूमोनिया, श्वसनविकार आदींमुळे देशात जन्माला आल्यानंतर २४ तासांत मृत्युमुखी पडणाऱ्या नवजात शिशूंची संख्या दरवर्षी ३ लाखांपेक्षा जास्त आहे. मुंबईमध्ये चार वर्षांत ३२ हजार ६६४ बालमृत्यू झाल्याची माहिती जागतिक नवजात बालक काळजी सप्ताहानिमित्त मीरा रोडच्या वोक्हार्ट रुग्णालयात आयोजित वात्सल्य उपक्रमप्रसंगी नवजात शिशूतज्ज्ञ डॉ. समीर शेख यांनी दिली.२००८ पासून २०१२ पर्यंत एकट्या मुंबईसारख्या प्रगतिशील शहरात ३२ हजार ६६४ बालमृत्यू झाल्याची आकडेवारी सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने प्रसिद्ध केली आहे. त्यावरून मुंबईत दरमहा सरासरी ४०० नवजात बालकांचा मृत्यू होणे चिंतेची बाब असल्याचे ते म्हणाले. इतर शहरांच्या तुलनेत हे प्रमाण अधिक आहे. ग्लोबल हंगर इंडेक्सच्या आकडेवारीनुसार जगभरात पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या बालकांच्या मृत्यूपैकी २४ टक्के इतके मृत्यूचे प्रमाण भारतातील आहे. गेल्या वर्षापेक्षा हे प्रमाण कमी झाले असून क्रमवारीत ६३ व्या स्थानावरून ५३ व्या स्थानावर भारत आल्याचे ते म्हणाले. देशातील २० कोटी जनता आजही उपाशीपोटी जगत आहे. चारपैकी एक बालक कुपोषणबाधित असून देशात रोज ३ हजार मुलांचा कुपोषण व त्यामुळे होणाऱ्या आजारांनी मृत्यू होतो. (प्रतिनिधी)