शहरं
Join us  
Trending Stories
1
"नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नरेंद्र मोदी नाव द्यावं, अदानींचा दि.बा.पाटील नावाला विरोध"
2
रोहित पवारांचा सभापती राम शिंदेंवर खळबळजनक आरोप; निलेश घायवळला देशाबाहेर पळवण्यामागे कोण?
3
गोल्ड ईटीएफ ठरला नवा मल्टीबॅगर स्टॉक! इतक्या वर्षात ₹१० लाखाचे झाले तब्बल ₹१ कोटी रुपये!
4
Ratan Tata Death Anniversary: वाद... आव्हानं.., रतन टाटांच्या निधनानंतर एका वर्षात किती बदलला टाटा समूह
5
Rinku Singh: क्रिकेटविश्व हादरलं! क्रिकेटपटू रिंकू सिंहला दाऊद गँगची धमकी, १० कोटींची खंडणी मागितली
6
“त्रिभाषा प्रकरणी हरकती नोंदवण्याची मुदत वाढवावी, आडमार्गाने...”; मनसेचे समितीला पत्र
7
Mohammed Shami: "मी तंदुरुस्त आहे आणि..."  ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळल्यानंतर शमीने सोडले मौन! 
8
"तू मरणार आहेस का?", रक्ताच्या थारोळ्यात पाहून तैमूरने विचारलेला प्रश्न, सैफने दिलं 'हे' उत्तर
9
कोकणवासीयांच्या मदतीला शरद पवार सरसावले, ३२ ट्रेनची यादीच दिली; म्हणाले, ‘या’ ठिकाणी थांबवा!
10
रतन टाटांचा श्वान महिन्याला कमावतो इतके रुपये; एकूण संपत्ती पाहून तुमचाही विश्वास बसणार नाही
11
सरकारकडून मदतीच्या नावाने शेतकऱ्यांची फसवणूक, आकडे फुगवून दाखवले- शरद पवार गटाचा आरोप
12
ओबीसी तरुणांच्या जीवाची सरकारला थोडीजरी काळजी असेल तर...; विजय वडेट्टीवार यांचे रोखठोक मत
13
योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अन्यथा...; उद्धवसेना आक्रमक, अनिल परबांचे गंभीर आरोप
14
“महायुती सरकारने राज्यात लाडका गुंड योजना सुरू करावी”; घायवळ प्रकरणावरून वडेट्टीवारांचा टोला
15
VIRAL : अरे देवा! पाठदुखी बळावली म्हणून आजीने ८ जिवंत बेडूक गिळले; पुढे जे झालं…
16
AI मुळे आयटी क्षेत्रात मोठी उलथापालथ! TCS, विप्रो, मायक्रोसॉफ्टसह जगभरात हजारो कर्मचाऱ्यांची नोकरकपात
17
अफगाणी परराष्ट्रमंत्री आजपासून 8 दिवसांच्या भारत दौऱ्यावर; कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार? जाणून घ्या...
18
Tata Capital IPO Allotment: टाटा कॅपिटलच्या आयपीओचे शेअर्स मिळाले की नाही? कसं चेक कराल स्टेटस, जीएमपीची स्थिती काय? जाणून घ्या
19
"बस्तर बदलतंय... बंदूक, दारुगोळ्याचा धूर नाही तर वाहताहेत विकासाचे आणि विश्वासाचे वारे"
20
अशांत, अस्वस्थ, सैरभैर वाटत असेल तर संकष्टीपासून सुरू करा 'हा' छोटासा पण प्रभावी उपाय!

नामकरणासाठी ३० दिवसांचा अल्टिमेटम; नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचे फडणवीसांकडून मान्य

By कमलाकर कांबळे | Updated: October 9, 2025 10:14 IST

सरकारने तीस दिवसांची मुदत दिली असून त्यानंतर एक दिवसही थांबणार नाही. पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले जाईल, असा इशारा  पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला आहे. 

- कमलाकर कांबळेलोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : नवी मुंबईविमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केले आहे. आता या नामकरणासाठी ३० दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. विमानतळाच्या उद्घाटन कार्यक्रमात याबाबतची घोषणा झाली नसली तरी सरकारवर आमचा विश्वास आहे. नामकरणासाठी आणखी काही दिवस वाट पाहू, असे संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी स्पष्ट केले आहे. 

सरकारने तीस दिवसांची मुदत दिली असून त्यानंतर एक दिवसही थांबणार नाही. पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले जाईल, असा इशारा  पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला आहे. आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून सायंकाळी सहा वाजता प्रसारित बातमीत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा उल्लेख ‘डी. बी. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असा करण्यात आला. मात्र, कार्यक्रमात अशी कोणतीही घोषणा झाली नाही, त्यामुळे संभ्रमाचे वातावरण झाल्याची प्रतिक्रिया आहे.

दाेघांनी एकमेकांना पाहिलेही नाहीराज्याच्या राजकारणात सध्या सुरू असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यातील वाद कार्यक्रमस्थळीही दिसून आला. दोघे एकमेकांकडे पाहत नसल्याचे उपस्थितांनी हेरले.

English
हिंदी सारांश
Web Title : Navi Mumbai Airport Naming: 30-Day Ultimatum; Fadnavis Agrees to D.B. Patil Name

Web Summary : Fadnavis approved naming Navi Mumbai Airport after D.B. Patil, giving a 30-day ultimatum. The Struggle Committee warns of renewed protests if the deadline isn't met. Despite no official announcement, the radio mentioned 'D.B. Patil Airport,' causing confusion. Political tensions were also observed at the event.
टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईAirportविमानतळ