शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
2
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
3
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले
4
आयुष्य कसं वळणं घेईल? काहीच सांगता येत नाही; एक स्वप्न तुटलं, सोनम राजला भेटली अन्...! मग त्याच्यासाठी केलं एवढं मोठं कांड!
5
राजा रघुवंशीची हत्या, सोनम झालेली बेपत्ता; एकाच वेळी १२० पोलीस करत होते 'ऑपरेशन हनिमून'!
6
सॉफ्टवेअर इंजिनिअर झटक्यात कोडिंग करायला गेले अन् चॅटजीपीटी बंद पडले! भारतीय युजर वैतागले 
7
'यापुढे हल्ल्याचा प्रयत्न जरी केला तर...', परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा पाकिस्तानला थेट इशारा
8
CM फडणवीसांची नितेश राणेंना कठोर शब्दांत समज; म्हणाले, “तुमच्या मनात काही असले तरी...”
9
...अन् १४ चिनी नागरिकांचा जीव वाचला; चीननं मानले भारतीय नौदल आणि मुंबई कोस्ट गार्डचे आभार
10
बालपणीचे मित्र, इंदूरमधला कॅफे...राजाच्या हत्येसाठी राजने ३ मित्रांना कसं तयार केले?
11
जग बेलआऊटवर बेलआऊट पॅकेज देतेय, पाकिस्तानी सैन्य ते पैसे खातेय; वर्ल्ड बँकेनेच पाकिस्तानला उघडे केले...
12
हनिमून ते राजाची हत्या...; मेघालय पोलिसांनी विचारलेल्या 'या' १३ प्रश्नांनी उडवली सोनमची झोप!
13
बाबो! बोल्ड फोटोज आणि व्हिडिओज विकून खुशीने कमावले तब्बल १० कोटी, म्हणाली...
14
MS धोनीसंदर्भात व्यक्त होताना शास्त्रींना आठवला 'पाकीटमार'; म्हणाले... (VIDEO)
15
सात जन्मांची साथ..., हत्या केल्यानंतर सोनमने राजाच्या अकाउंवरून शेअर केली अशी पोस्ट, पण ती एक चूक नडली, पोलिसांना आला संशय
16
खतरनाक! सोशल मीडियावर प्रसिद्ध होणं बेतलं १९ वर्षीय मुलीच्या जीवावर; काय आहे डस्टिंग चॅलेंज?
17
विजेच्या धक्क्याने बाप गेलाच, दोन्ही मुलं पाणी घेऊन आली अन् त्यांचेही आयुष्य संपलं!
18
तुरुंगात जाणार हे माहित होते, सोनम हत्येपर्यंत का गेली? राजापासून वेगळे होण्याचे हे सोपे मार्ग होते..., पण...
19
'सोनम रघुवंशी म्हणत होती बिझी आहे, त्याला समजलंच नाही...!'; राजा रघुवंशीच्या मित्रानं केला मोठा खुलासा
20
Jyeshtha Purnima 2025: यंदा ज्येष्ठ पौर्णिमा विभागून;धनसंपत्तीत वाढीसाठी बुधवारी करा 'हे' उपाय!

तलाव सुशोभीकरणासाठी अडीच कोटींचा खर्च

By admin | Updated: June 24, 2016 03:51 IST

रोडपाली परिसरातील गणेश विसर्जन तलावाची दुरवस्था झाली आहे. मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या जलाशयाचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे

अरुणकुमार मेहत्रे,  कळंबोलीरोडपाली परिसरातील गणेश विसर्जन तलावाची दुरवस्था झाली आहे. मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या जलाशयाचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. याकरिता २ कोटी ६७ लाखांचा खर्च येणार असल्याची माहिती सिडकोकडून देण्यात आली आहे. निविदा प्रक्रि या अंतिम टप्प्यात असून ते पूर्ण झाल्यानंतर त्वरित काम सुरू करण्यात येणार आहे.रोडपाली ते पनवेल-सायन महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यावर हा जुना तलाव आहे. सिडकोने जमीन संपादित करण्याआधीपासूनहा तलाव या ठिकाणी आहे. याठिकाणी गणपती विसर्जन केले जाते. सिडकोने कळंबोली वसाहत विकसित केल्यानंतर हा तलाव दुर्लक्षित राहिला होता. त्यानंतर रोडपालीतील सेक्टर विकसित झाले तरी तलावाच्या स्वच्छता झाली नाही. याठिकाणी विरंगुळ्यासाठी एकही व्यवस्था नाही. त्यामुळे तलाव सुशोभित करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. सिडकोचे अधीक्षक अभियंता किरण फणसे यांनी प्रस्ताव तयार करून वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवला. या कामाची निविदा सुध्दा प्रसिध्द झाली असल्याचे सिडकोकडून सांगण्यात आले. दीड दोन महिन्यात प्रत्यक्षात काम सुरू होईल, असे अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.