शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

सांडपाणी मिळवून देणार वर्षभरात १५ कोटी, प्रक्रियाकृत सांडपाण्याच्या वापरातून उत्पन्न

By योगेश पिंगळे | Updated: February 20, 2024 22:32 IST

केंद्र शासन पुरस्कृत अमृत २ अभियानांतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेचे एकूण २९ प्रकल्प प्रस्तावित आहेत.

योगेश पिंगळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: महापालिकेच्या माध्यमातून शहरातील कोपरखैरणे व ऐरोली मलनिःसारण केंद्रांमध्ये प्रक्रियाकृत सांडपाण्याचा पुनर्वापर होण्यासाठी ट्रीटमेंट प्लांट कार्यान्वित केले आहेत. येत्या काळात सदर प्रक्रियाकृत पाण्याच्या जास्तीत जास्त वापर औद्योगिक क्षेत्रात होण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत. यामुळे औद्योगिक क्षेत्रात वापरण्यात येणाऱ्या पिण्याच्या पाण्याची बचत होणार असून महानगरपालिकेस प्रक्रियाकृत पाणीविक्रीपासून पुढील वित्तीय वर्षात १५ कोटी रुपयांचे अर्थिक उत्पन्न अपेक्षित आहे.

केंद्र शासन पुरस्कृत अमृत २ अभियानांतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेचे एकूण २९ प्रकल्प प्रस्तावित आहेत. यापैकी मंजुरी प्राप्त झालेले ४ प्रकल्प हे पाणीपुरवठा विभागाशी संबंधित असून या कामांची प्रकल्प रक्कम ३३२.६० कोटी इतकी आहे. केंद्र शासन व राज्य शासनाकडून सदर कामांकरिता ७० टक्के अनुदान प्राप्त होणार आहे. त्यामध्ये बेलापूर विभागाकरिता २४ तास पाणीपुरवठा यंत्रणा राबविणे व इतर अनुषंगिक कामे करणे, कोपरखैरणे १९ येथील धारण तलावाचे पुनरुज्जीवन करणे, ज्वेल ऑफ नवी मुंबई येथील होल्डिंग पाँड यांचे पुनरुज्जीवन व सुशोभीकरण करणे, नवी मुंबई महानगरपालिकेच्या पाणीपुरवठ्याकरिता स्वयंचलित यंत्रणा राबविणे इत्यादी कामांचा समावेश आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई