शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पॉर्नच्या घातक नशेनं नात्याचा विसर... मुलाचा मोठ्या बहिणीवरच बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2018 12:31 IST

बहीण-भावाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे.

नवी मुंबई - बहीण-भावाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. पॉर्न फिल्मचं व्यसन लागलेल्या एका तरुणानं स्वतःच्या मोठ्या बहिणीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही हादरवणारी घटना नवी मुंबईतील कामोठे येथे घडली आहे. गंभीर बाब म्हणजे आरोपी अल्पवयीन असून त्याचे वय केवळ 14 वर्षे इतकेच आहे.  

कामोठे पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक पर्शुराम भातुसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला पॉर्न फिल्म व व्हिडीओ पाहण्याचे व्यसन लागले होते. पॉर्न पाहण्याच्या आहारी  गेलेल्या आरोपीनं स्वतःहून दोन वर्षांनी मोठ्या बहिणीवर बलात्कार केला. पोटात दुखत असल्याच्या तक्रारीनंतर मुलीला डॉक्टरकडे नेण्यात आल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

2 महिन्यांनंतर घटना उघडकीस पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही भाऊ-बहीण घराच्या पहिल्या मजल्यावर राहत होते. तर, पालक तळमजल्यावर राहायचे. पोटात दुखत असल्याच्या तक्रारीनंतर पालकांनी मुलीला डॉक्टरकडे नेले. यादरम्यान वैद्यकीय तपासणीत मुलगी दोन महिन्यांची गरोदर असल्याचे समजले. यावेळी पालकांना मोठा धक्का बसला. यानंतर मागील दोन महिन्यांपासून आपला भाऊ लैंगिक अत्याचार करत असल्याची माहिती पीडित मुलीने पोलिसांना दिली. 

टॅग्स :Rapeबलात्कार