शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबई काँग्रेसचे १२४ पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश

By नारायण जाधव | Updated: November 2, 2024 16:12 IST

नवी मुंबई काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक व त्यांच्यासोबत काँग्रेसच्या १२४ पदाधिकारी यांनी भाजपात प्रवेश केले 

शुक्रवारी मध्यरात्री, सागर बांगला (मुंबई) येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नवी मुंबई काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक व त्यांच्यासोबत काँग्रेसच्या १२४ पदाधिकारी यांनी भाजपात प्रवेश केले 

त्या प्रसंगी मंत्री रवींद्र चव्हाण  व आ. निरंजन डावखरे साहेब याच्या  उपस्थित महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे बेलापूर विधानसभा प्रभारी शार्दुल कौशिक व माजी नगरसेवक राजू शिंदे यांचाही प्रवेश पार पडला

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी पदाधिकाऱ्यांना संबोधित करत असताना सांगितले की, 'भाजपा एक परिवार आहे आणि यात तुम्हा सर्वांचे स्वागत करत असताना मी तुम्हाला आश्वासित करतो की पक्ष संघटना संपूर्णपणे तुम्हा सर्वांच्या पाठीशी संपूर्ण ताकतीने उभी राहील.' तसेच त्यांचे आभार व्यक्त करताना अनिल कौशिक यांनी नवी मुंबईत भाजपा अधिक बळकट करण्याची हमी दिली. सदर कार्यक्रमात नवी मुंबई भा. ज. पा. जिल्हाध्यक्ष. रामचंद्र घरात ही उपस्थित होते.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई