शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य विभागातील ११ कंत्राटी कर्मचारी झाले कायम

By नारायण जाधव | Updated: March 4, 2024 20:04 IST

डेटा एन्ट्री ऑपरेटर, शिपायांचा समावेश.

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या आस्थापनेवर “प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रम फेज-२ अंतर्गत घेतलेल्या लिपिक, डेटा एन्ट्री ऑपरेटर, शिपाई व वाहनचालक या पदांवर करार पद्धतीने मानधन तत्त्वावर घेतलेल्या ११ कर्मचाऱ्यांचे इतर महापालिकांप्रमाणे कायमस्वरूपी समावेशन करण्यात आले आहे. यामुळे या सर्वांना आता कायम कर्मचाऱ्यांचे लाभ देण्यात येणार आहेत.

या सर्व कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावे, अशी विनंती आयुक्त केली होती. मानधन तत्त्वावर कार्यरत ११ कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या या विहीत प्रक्रियेने झालेल्या आहेत. तसे जाहिरात, लेखीपरीक्षा, मुलाखती घेऊन झालेल्या आहेत. त्यामुळे आयुक्तांच्या विनंतीनुसार सर्वांना कायम करण्यास नगरविकास विभागाने सोमवारी मान्यता दिली. यामध्ये लिपिक संवर्गातील संगीता अरविंद तुपे, सुरेखा पुंडलिक तायडे, सतीश मुकुंद शिंदे, अंजली सुरेश हजारे, नीलेश येसाजी तारमळे, डेटा एन्ट्री ऑपरेटर संगीता सुरेंद्र येरम यांच्यासह वाहनचालक विजय सलमान राठोड आणि शिपाई संवर्गातील अरविंद मुरलीधर कांबळे, तुकाराम यशवंत गांगड, संतोष शांताराम मोरे, प्रेमा वसंत पडधन यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई