शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

युवीला होते अंमली पदार्थांचे व्यसन - आकांक्षा शर्मा

By admin | Updated: October 31, 2016 19:15 IST

युवराजच्या भावाची पत्नी आकांक्षा शर्मा हिने युवीबाबत खळबळजनक खुलासा केला आहे. युवराजला अंमली पदार्थांच्या सेवनाचे व्यसन होते, असा दावा तिने केला आहे.

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. 31 -  रणजी क्रिकेटच्या यंदाच्या हंगामात युवराज सिंह जबरदस्त फलंदाजी करत आहे. धडाकेबाज फलंदाजीमुळे त्याचे संघातील पुनरागमन निश्चित मानले जात आहे. मात्र असे असतानाच युवराजच्या भावाची पत्नी आकांक्षा शर्मा हिने युवीबाबत खळबळजनक खुलासा केला आहे. युवराजला अंमली पदार्थांच्या सेवनाचे व्यसन होते. तसेच त्याला धुम्रपानाचीही सवय असल्याचा दावा तिने केला आहे. 
आकांक्षा शर्मा बिग बॉसच्या यंदाच्या पर्वात सहभागी झाली होती. मात्र तिला लवकरच  बिग बॉसच्या घरातून एक्झिट घ्यावी लागली होती. आता एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ती  म्हणाली की," युवराजला अंमली पदार्थांचे सेवन करण्याची सवय होती. तसेच आपल्याला धुम्रपान करायची सवय असल्याचेही त्याने मला सांगितले होते, असे आकांक्षा या मुलाखतीत म्हणाली. 
यावेळी आकांक्षाने  युवराजची आई शबनम सिंह हिच्याविषयीसुद्धा मोकळेपणाने आपले मत मांडले. तसेच युवीचा भाऊ जोरावर सिंह आणि आपले लग्न केवळ कागदावरच झाले आहे. असेही ती म्हणाली.  
(युवराज सिंग पुन्हा पडला सचिनच्या पाया...!)