शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
3
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
4
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
5
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
6
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
7
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
8
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
9
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
10
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
11
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
12
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
13
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
14
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
15
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
16
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
17
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
18
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
19
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
20
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?

तरुणाची गळफास लावून आत्महत्या

By admin | Updated: August 22, 2015 00:43 IST

(फोटो-पासपोर्ट)

(फोटो-पासपोर्ट)
तरुणाची गळफास लावून आत्महत्या
मनसर : तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना रामटेक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मनसर येथे गुरुवारी मध्यरात्री घडली.
लक्ष्मण जंगलू शेंदरे (२८, रा. गोवारीपुरा, मनसर, ता. रामटेक) असे मृत तरुणाचे नाव आहे. लक्ष्मण हा ट्रकवर कामगार म्हणून काम करायचा. गुरुवारी मध्यरात्री त्याने स्वत:च्या घरी खोलीत गळफास लावून आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी तो जागा न झाल्याने घरच्या मंडळींनी त्याला आवाज दिला. प्रतिसाद न मिळाल्याने खोलीचे दार तोडले असता, तो लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. या प्रकरणी रामटेक पेालिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. (वार्ताहर)
***
विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू
नागपूर : विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना कोंढाळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उमरी (वाघ) येथील फॉर्म हाऊसजवळ गुरुवारी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास घडली.
मनोज मदन पंधरे (२०, रा. पेरडीपार, मध्य प्रदेश) असे मृत तरुणाचे नाव आहे. मनोज हा उमरी (वाघ) शिवारातील फॉर्म हाऊसमध्ये काम करायचा. गुरुवारी सकाळी पाणी आणत असताना त्याचा पाय दगडावर पडला आणि तोल गेल्याने तो खाली कोसळला. त्याचा स्पर्श विजेच्या खांबाला झाला. त्या खांबामध्ये वीज प्रवाह प्रवाहित असल्याने त्याला जोरदार धक्का लागला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी कोंढाळी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. (प्रतिनिधी)
***