शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

Video - मित्रांसोबत हसत-खेळत गप्पा मारताना 'तो' खाली कोसळला; कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला 'मृत्यू'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2024 17:38 IST

प्रकाश सिंह बघेल हा चौकात असलेल्या एका दुकानात आपल्या मित्रांसोबत हसत-खेळत गप्पा मारत बसला होता.

मध्य प्रदेशातील रीवा येथील एका तरुणाच्या मृत्यूचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. मित्रांसोबत हसत-खेळत बोलत असताना हार्ट अटॅकने तरुणाचा मृत्यू झाला. या तरुणाचा मृत्यू झाला त्यावेळचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. जे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

रीवा शहरातील सिरमौर चौक येथील हा व्हिडीओ असल्याची माहिती समोर आली आहे. बजरंग नगरमधील रहिवासी प्रकाश सिंह बघेल हा चौकात असलेल्या एका दुकानात आपल्या मित्रांसोबत हसत-खेळत गप्पा मारत बसला होता. त्यानंतर अचानक तो जमिनीवर पडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. 

२० ऑक्टोबर रोजी ही घटना घडल्याचं सांगितलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश सिंह बघेल नावाचा तरुण आपल्या काही मित्रांसोबत एका दुकानात बसला होता. मित्रांसोबत त्याचं बोलणं सुरू होतं. मित्रही गप्पा मारत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. अशातच तो खाली पडला. 

घटनास्थळी उपस्थित असलेल्या मित्रांना नेमकं काय घडलं हे काही समजण्याआधीच तरुणाचा मृत्यू झाला. मित्रांनी लगेचच तरुणाला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेलं. मात्र तिथे हार्ट अटॅक हे मृत्यूमागचं कारण असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे.  

टॅग्स :Heart Attackहृदयविकाराचा झटकाMadhya Pradeshमध्य प्रदेश