शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

कमाई केली तुम्ही अन् बक्कळ पैसा सरकारने कमविला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2023 12:15 IST

प्रत्यक्ष कर संकलन १६ टक्क्यांनी वाढले

लाेकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: केंद्र सरकारला जीएसटीपाठाेपाठ प्रत्यक्ष कर अर्थात आयकरव्यवसाय कराच्या माध्यमातूनही रेकाॅर्डब्रेक महसूल मिळाला आहे. नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात १६.६१ लाख काेटी रुपये एवढे प्रत्यक्ष कर संकलन झाले आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत त्यात १७.६३ टक्के वाढ झाली आहे.

आयकर विभागाने यासंदर्भात माहिती दिली आहे. प्रत्यक्ष कर संकलन यंदा १४.२ लाख काेटी रुपये एवढे राहील, असा अंदाज अर्थसंकल्पातून व्यक्त करण्यात आला हाेता. त्यात सुधारणा करून १६.५ लाख काेटी रुपये एवढा अंदाज निश्चित करण्यात आला. त्यापेक्षाही जास्त संकलन झालेले आहे.

  • ₹१९.६८ लाख काेटी कर संकलन
  • ₹१६.६१ लाख काेटी परतावा
  • ₹२.४१ लाख काेटी वाढ यावेळी झाली
  • ₹१४.१२ लाख काेटी कर संकलन २०२१-२२
  • ₹१०.०४ लाख काेटी २०२२-२३
  • ₹८.५८ लाख काेटी २०२१-२२
  • कार्पोरेट टॅक्स १६.९१% वाढ

आयकरात सर्वाधिक वाढ

वैयक्तिक आयकरामध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. यावेळी त्यात २४.३३% वाढ नाेंदविली आहे.

वर्ष    आयकर    परतावा२०२२-२३    ९.६    ३.०७ २०२१-२२    ७.७३    २.२३(आकडे : लाख काेटी रुपये)

विक्रमी जीएसटी संकलन

सरकारला गेल्या आर्थिक वर्षात १८.१० लाख काेटी रुपयांचा जीएसटी मिळाला आहे. सरासरी १.५१ लाख काेटी रुपयांचा जीएसटी दरमहा प्राप्त झाला आहे.

टॅग्स :businessव्यवसायTaxकर