शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
2
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
3
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
4
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
5
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका
6
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
7
भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था कोलमडली? लोकं पैसे खर्च करायलाच तयार नाही
8
Viral Video : 'ओ काका ही ट्रेन किती अ‍ॅवरेज देते?'; तरुणाच्या प्रश्नावर लोकोपायलटने दिले भन्नाट उत्तर! म्हणाले... 
9
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
10
गर्भवतीची प्रसुती होत असताना प्रसुतीगृहातच एकमेकींशी भिडल्या इंटर्न डॉक्टर, त्यानंतर...  
11
सुपर मॉम! २६ दिवसांच्या लेकीला कुशीत घेऊन दिला इंटरव्ह्यू; आता झाली DSP, पतीने दिली साथ
12
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
13
ओप्पोचा मोठा धमाका! जबरदस्त फीचर्ससह ३ फोन केले लॉन्च; जाणून घ्या किंमत
14
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
15
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
16
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
17
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
18
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
19
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
20
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...

एक्स्प्रेसमधील अन्नपदार्थ कसे बनवतात, हे पाहता येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2019 08:10 IST

एक्स्प्रेसमधील अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत प्रवाशांकडून येणाऱ्या तक्रारींची आयआरसीटीसीने गांभीर्याने दखल घेतली आहे.

मुंबई : एक्स्प्रेसमधील अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत प्रवाशांकडून येणाऱ्या तक्रारींची आयआरसीटीसीने गांभीर्याने दखल घेतली आहे. त्यानुसार आता प्रवाशांना दिले जाणारे अन्नपदार्थ कशाप्रकारे बनविले जातात, यावर आयआरसीटीसह प्रवाशांनाही लक्ष ठेवता येणार आहे. त्यासाठी एक्स्प्रेसमधील जेवण बनविणाºया कोचमध्ये हाय डेफिनेशनचे कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.एक्स्प्रेसमधील अन्नपदार्थ आणि प्रवाशांच्या तक्रारी असे समीकरण बनत चालले होते. यामुळे प्रवासी व संबंधितांमध्ये वाद झाल्याचे प्रकारही अनेकदा घडले होते. हे प्रकार रोखण्यासाठी तसेच यात नेमका दोष कोणाचा आहे, हे पुराव्यासह समोर यावे यासाठी अखेर इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी)ने हाय डेफिनेशन कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे आयआरसीटीसीकडून स्पष्ट करण्यात आले. आयआरसीटीसीच्या वतीने १६ बेस किचनमध्ये कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. या कॅमेऱ्यांत कैद होणारी प्रत्येक हालचाल एका मोठ्या स्क्रीनद्वारे प्रवाशांना पाहता येणार आहे.या कॅमेºयांमुळे पदार्थ बनवताना कोणती काळजी घेतली जाते, तेथील जागा स्वच्छ असते का, यासह त्यात एखादे झुरळ जरी पडले तरी ते तत्काळ कॅमेºयात कैद होईल. यासह अन्नपदार्थ तयार करण्यात येणारी भांडी स्वच्छ आहेत की नाही, याची तपासणीही करता येईल, असे आयआरसीटीसीच्या अधिकाºयांकडून सांगण्यात आले. यासह कॅटरिंग सेवेमध्ये गुणवत्ता वाढविण्यासाठी पॉइंट आॅफ सेल (पीओएस) मशीनद्वारे देयक पद्धत सुरू करण्यात आली आहे.कंत्राटदारांच्या कामावर बारकाईने लक्षआयआरसीटीसीने अन्नपदार्थातील गुणवत्ता वाढविण्यासाठी कडक पावले उचलली आहेत. यासाठी एक नियमावली तयार केली आहे. आॅन बोर्ड कॅटरिंग सुविधा पुरविणाºया ४७ कंत्राटदारांना ही नियमावली पाठविण्यात आली आहे. यापैकी २४ कंत्राटदारांनी नियमावलीचे पालन केले नसल्याचे आढळून आले, तर उर्वरित २३ कंत्राटदारांच्या कामावरही आयआरसीटीसी बारकाईने लक्ष ठेवून आहे. मेनू कार्डमध्ये बदल करणे, प्रवाशांचा अन्नपदार्थांबाबत प्रतिक्रिया घेणे, पॉइंट आॅफ सेल (पीओएस) मशीनद्वारे देयक देणे अशा प्रकारच्या सुविधा त्यांना प्रवाशांना उपलब्ध करून द्यावा लाणार आहेत.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेfoodअन्न