शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

येवला डॉ. आंबेडकर जयंती बातमी -जोड

By admin | Updated: April 15, 2016 22:59 IST

येवला -

येवला - साताळी ग्रामपंचयत :- साताळी ग्रा पं मध्ये भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ व्या जयंती निमीत्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेस सरपंच भाऊसाहेब कळसकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दत्ताजी काळे , उपसरपंच शहाजीराजे काळे, कचरू कोकाटे, राधाकीसन आहेर, गणेश कोकाटे, वाल्मीक काळे, तुषार सोनवणे, वसंत मोरे, निलेश सोनवणे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थीत होते.उंदीरवाडी ग्रामपंचायत- उंदीरवाडी ग्रामपंचायत कार्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास सरपंच संगीता सोनवणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी डॉ. आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती निमित्ताने ग्रामपंचायतीच्या वतीने समाजमंदिरास रंग देणे कामी २ हजार ३०० रु पयाचा धनादेश देण्यात आला. सरपंच संगीता सोनवणे, सचिन कळमकर, अनिल झाल्टे, प्रमोद बोडके, यांची समायोजित भाषणे झाली. जयंती निमित्ताने समाज मंदिरात वाचण्यासाठी पुस्तके ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. कार्यक्र मास संजय देशमुख, विनोद जेजुरकर, मंदाबाई सोनवणे, ज्ञानेश्वर मडाळकर, अमति कळमकर, किसन मास्तर, बाबासाहेब धीवर, राजेंद्र झाल्टे, लक्ष्मण झाल्टे, बापू क्षीरसागर, दत्तात्रय राजुळे, दत्तात्रय सोनवणे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. न्यू इंग्लिश स्कूल, भारम विद्यालयात- येथील न्यू इंग्लिश स्कूल, भारम विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती निमित्त विद्यालयाचे मुख्याध्यापक मंगेश नागपुरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी. यावेळी विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर भाषणे केली. याप्रंसंगी डी.डी. पैठणकर, पी.एम.पैठणकर, संदीप जाधव आदीसह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.