शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

वाय. सी. मोदी ‘एनआयए’चे प्रमुख, शरद कुमारांना मोठी जबाबदारी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 04:05 IST

राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) महासंचालकपदी वरिष्ठ आयपीएस अधिकारी वाय. सी. मोदी यांची शरद कुमार यांच्या जागी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नेमणुकीला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने मंजुरी दिली आहे.

हरिश गुप्ता नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) महासंचालकपदी वरिष्ठ आयपीएस अधिकारी वाय. सी. मोदी यांची शरद कुमार यांच्या जागी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नेमणुकीला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने मंजुरी दिली आहे. शरद कुमार यांची मुदत ३१ आॅक्टोबर रोजी संपत आहे. कामकाजाची माहिती करून घेण्यासाठी, वाय. सी. मोदी हे येत्या दोन-चार दिवसांत विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) म्हणून एनआयएमध्ये दाखल होणार आहेत.२००२ मधील गुजरात दंगलीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या विशेष तपास पथकात मोदी होते. मोदी हे १९८४ च्या आसाम-मेघालयातील आयपीएस अधिकारी आहेत. ते सीबीआयमध्ये विशेष संचालकपदी आहेत.जुलै २०१३ मध्ये शरद कुमार यांची ‘एनआयए’चे महासंचालक (डीजी) म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. दहशतवादाशी संबंधित प्रकरणांच्या चौकशीसंदर्भातील लक्षणीय कामगिरी पाहून, मोदी सरकारने त्यांना दोनदा मुदतवाढदिली होती.> शरद कुमार यांच्या कारकीर्दीत ‘एनआयए’ने जम्मू-काश्मिरात वस्तू विनिमयाच्या नावाखाली चालणारे मोठे हवाला व्यवहार उघड केले, तसेच पठाणकोटमधील दहशतवादी हल्ल्यासह अन्य दहशतवादी घटनांचा तपासही त्यांच्यावर सोपविण्यात आला होता. एनआयएमधील त्यांची एकूणच कामगिरी पाहता. शरद कुमार यांना निवृत्तीनंतर महत्त्वाची जबाबदारी दिली जाण्याची दाट शक्यता आहे.