शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अहमदाबादेतील ‘एक्स’ चिन्ह घबराटीचे कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 22:51 IST

अहमदाबाद शहरात बहुसंख्य हिंदू असलेल्या काही वसाहतींतील मुस्लिम कुटुंबांत त्यांच्या घरांच्या मुख्य प्रवेशद्वारावर ‘एक्स’ असे चिन्ह असल्याचे पाहून रविवारी सकाळी घबराट निर्माण झाली होती

ठळक मुद्देपालदी भागातील अशा एका वसाहतीतील काही रहिवाशांनी सोमवारी निवडणूक आयोग आणि शहर पोलिस आयुक्तांना पत्र लिहून चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर पोलिस विभागाने तत्काळ तपास केला.

अहमदाबाद : अहमदाबाद शहरात बहुसंख्य हिंदू असलेल्या काही वसाहतींतील मुस्लिम कुटुंबांत त्यांच्या घरांच्या मुख्य प्रवेशद्वारावर ‘एक्स’ असे चिन्ह असल्याचे पाहून रविवारी सकाळी घबराट निर्माण झाली होती. चौकशीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या स्वच्छता विभागाने ते चिन्ह रंगवले होते, असे स्पष्ट झाले. पालदी भागातील अशा एका वसाहतीतील काही रहिवाशांनी सोमवारी निवडणूक आयोग आणि शहर पोलिस आयुक्तांना पत्र लिहून चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर पोलिस विभागाने तत्काळ तपास केला. राज्यात पुढील महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होत असून त्या पार्श्वभूमीवर ‘एक्स’ चिन्ह लिहिण्यामागे त्या भागातील मुस्लिमांची ओळख पटण्याचा स्पष्ट उद्देश असल्याचे रहिवाशांनी पत्रात म्हटले होते. पोलिसांनी केलेल्या तपासानंतर असे म्हटले आहे की ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीमवर आधारीत असलेली कचरा गोळा करणारी यंत्रणा ज्या वसाहतींत पोहोचवायची त्यांची ओळख पटण्यासाठी ते चिन्ह रंगवण्यात आले आहे. अहमदाबाद महानगरपालिका कर्मचाºयांनी सोमवारी त्या भागाला आमच्यासह भेट देऊन रहिवाशांना ते आमच्या कचरा गोळा करण्याच्या प्रकल्पाचा भाग आहे, असे सांगितले, अशी माहिती पालदीचे पोलिस निरीक्षक बी. एस. राबडी यांनी दिली.    ------------------