शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

चुकीचं राष्ट्रगीत गायल्याद्दल सनी लिओनी विरोधात तक्रार!

By admin | Updated: July 22, 2016 21:22 IST

राष्ट्रगीतात चुकीच्या शब्दांचा वापर केला म्हणून सनीवर पूर्व दिल्लीत अशोक नगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २२ :  बॉलीवूडमध्ये अल्पावधीतच जम बसवलेल्या सनी लिओनींवर राष्ट्रगीत चुकीचं म्हटल्याचे आरोप होत आहेत, राष्ट्रगीतात चुकीच्या शब्दांचा वापर केला म्हणून सनीवर पूर्व दिल्लीत अशोक नगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. गुरवारी प्रो-कबड्डी लीग सामन्याच्या वेळी विशेष अतिथी म्हणून उपस्थित होती. तिच्या सोबत पती डेनियल वेबरही उपस्थित होता. 
 
प्रो कबड्डीच्या जयपूर पिंक पँथर आणि दबंग दिल्ली या सामन्यादरम्यान सनी उपस्थित होती. गुन्हा दाखल करणाऱ्या उल्लास याच्यामते सनीने राष्ट्रगीत गाताना सिंध ऐवजी सिंधु असा उच्चार केला होता. आणि हा उच्चार चुकिचा आहे. दरम्यान सनीने राष्ट्रगीत झाल्यानंतर ट्विट करत आपल्या भावना मांडल्या होत्या. ट्विट मध्ये ती म्हणाली होती, राष्ट्रगीत गायल्याचा मला गर्व आहे. राष्ट्रगीत गाताना मी थोडीसी नर्वस झाली होती. राष्ट्रगीत म्हणण्यासाठी आधी मला सराव करावा लागला होता. 
तक्रार दाखल करणाऱ्या नुसार, सनी लिओनाने चुकीच्या पद्धतीने राष्ट्रगीत म्हटले आहे. राष्ट्रगीत सुरु असताना कॅमेरा इकडे तिकडे जात होता. भारतीय राष्ट्रगीताचा किमान ५२ सेकंदापर्यंत सन्मान केला पाहिजे.