शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

प्रियांका गांधींच्या भेटीने कुस्तीपटू झाल्या भावुक; ब्रिजभूषण यांच्या अटकेची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2023 07:16 IST

कर्नाटकमध्ये प्रचाराला रवाना होण्यापूर्वी त्या सकाळी जंतरमंतरवर पोहोचल्या. कुस्तीपटूंशीही त्यांनी स्वतंत्रपणे संवाद साधला.

नवी दिल्ली - महिला कुस्तीपटूंना न्याय मिळावा, यासाठी लैंगिक छळाचे आरोप असलेले कुस्ती महासंघाचे प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंह यांना पदावरून हटवून अटक करावी, अशी मागणी काँग्रेसने शनिवारी केली. पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी जंतरमंतरवर धरणे आंदोलन करणाऱ्या महिला कुस्तीपटूंची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दर्शवला.

कर्नाटकमध्ये प्रचाराला रवाना होण्यापूर्वी त्या सकाळी जंतरमंतरवर पोहोचल्या. कुस्तीपटूंशीही त्यांनी स्वतंत्रपणे संवाद साधला. यावेळी महिला कुस्तीपटू भावुक झाल्या होत्या. दरम्यान, ब्रिजभूषण शरण सिंह यांनी स्पष्ट केले की, राजीनामा देणे ही माझ्यासाठी मोठी गोष्ट नाही. मात्र, स्वत:वर गुन्हेगाराचा शिक्का मारून घेऊन मी राजीनामा देणार नाही.

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधी