शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

शासनाच्या अनुदानाशिवाय विश्व साहित्य संमेलन (२)

By admin | Updated: July 31, 2015 23:03 IST

ना. धो. महानोर यांचे कथित पत्र मिळाले नाही

ना. धो. महानोर यांचे कथित पत्र मिळाले नाही
ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांच्याशी आपले अतिशय जवळचे स्नेहबंध आहेत. चौथ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे ते नियोजित अध्यक्ष होते. जोहान्सबर्गचे संमेलन रद्द झाले. त्यानंतर अंदमानला हे संमेलन घेण्यात येत आहे. या संमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारण्याची विनंती त्यांना केली पण दुष्काळी स्थितीमुळे शेती उजाड झाली. शेतीशी ते अतिशय प्रामाणिकपणे जुळले आहे. शेतकऱ्यांच्या व्यथा, वेदना अनुभवताना या संमेलनाचे अध्यक्षपद आपण स्वीकारू शकत नाही, असे त्यांनी नम्रपणे महामंडळाला कळविले. त्यात संमेलन रद्द करण्याचा उल्लेख नाही तर शेजवलकरांच्या पत्रात दुष्काळी स्थितीचा उल्लेखही नाही. पुण्यातील प्रस्तावित निवडणुका पाहता संमेलनाचा उपयोग निवडून येण्यासाठी कुणी करू नये म्हणून त्यांनी पुणे मसापला पत्र पाठविले. हे पत्र महामंडळाच्या बैठकीत वाचले जावे, ही त्यांची इच्छा आम्ही पूर्ण केली. या पत्राबाबत बरेच उलटसुलट वाद होत आहेत पण त्यात तथ्य नाही, असे माधवी वैद्य म्हणाल्या. याप्रसंगी शुभदा फडणवीस, वामन तेलंग प्रामुख्याने उपस्थित होते.