शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या महिलाही करू शकतात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार, उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2023 12:50 IST

महिला कौटुंबिक हिंसाचार कायद्याअंतर्गत कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा नोंदवू शकतात, असे केरळ उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

कोची : लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलाही कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल करू शकतात, असे केरळ उच्च न्यायालयाने म्हटले आहे. महिला कौटुंबिक हिंसाचार कायद्याअंतर्गत कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा नोंदवू शकतात, असे केरळ उच्च न्यायालयाने म्हटले आहे. तसेच, महिला ज्या व्यक्तीसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत आहे आणि जर त्या व्यक्तीने तिच्यावर अत्याचार करण्यासाठी हात उचलला तर ती महिला डीव्ही कायद्यांतर्गत तक्रार दाखल करू शकते, असे केरळ उच्च न्यायालयाने सांगितले.

TOI मधील एका वृत्तानुसार, न्यायमूर्ती अनिल के नरेंद्रन आणि पीजी अजितकुमार यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. ज्या महिलांचे घरगुती संबंध आहेत अशा पुरुषांकडून विविध प्रकारच्या हिंसाचाराला बळी पडलेल्या महिला डीव्ही कायद्यांतर्गत कायदेशीर कारवाई करू शकतात. तसेच, खंडपीठाने असेही नमूद केले की, हा कायदा दोन व्यक्तींमधील संबंध म्हणून घरगुती नातेसंबंध परिभाषित करतो, म्हणजे विवाहानंतर एकत्र राहणाऱ्या व्यक्ती आणि अविवाहित व्यक्ती परस्पर भागीदारीत एकत्र राहतात.

कौटुंबिक हिंसाचार कायद्याच्या कलम १२ अंतर्गत तक्रार दरम्यान, लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या महिला कौटुंबिक हिंसाचार कायद्याच्या कलम १२ अंतर्गत तक्रार करू शकतात. एका व्यक्तीने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने असे सांगितले. कारण त्याच्यावर घरगुती हिंसाचार कायद्याच्या कलम १२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच, हा गुन्हा संबंधित व्यक्ती न्यायदंडाधिकार्‍यांसमोर कौटुंबिक न्यायालयात हस्तांतरित करू इच्छित होती, परंतु न्यायालयाने ते फेटाळले.

टॅग्स :Courtन्यायालयHigh Courtउच्च न्यायालय