शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

महिनाभरात ‘आप’चा दुसरा आमदार अटकेत

By admin | Updated: July 10, 2015 01:39 IST

फसवणूक करीत जमीन हडपल्याप्रकरणी आम आदमी पार्टीचे आमदार मनोजकुमार यांना गुरुवारी पोलिसांनी अटक केली असता दिल्ली न्यायालयाने दोन दिवसांची

नवी दिल्ली : फसवणूक करीत जमीन हडपल्याप्रकरणी आम आदमी पार्टीचे आमदार मनोजकुमार यांना गुरुवारी पोलिसांनी अटक केली असता दिल्ली न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे. महिनाभरात दोन आमदारांची कारागृहात रवानगी झाल्याने केजरीवाल सरकारच्या अडचणीत भर पडली आहे. पूर्व दिल्लीत कोंडली येथील आमदार असलेल्या मनोज कुमार यांना न्यू अशोकविहार पोलीस ठाण्यात बोलावून चौकशी करण्यात आल्यानंतर अटक करण्यात आली. आम्ही फसवणुकीचा गुन्हा दाखल करीत अटक केली असल्याचे पूर्व रेंजचे संयुक्त पोलीस आयुक्त संजय बेनीवाल यांनी सांगितले.त्यांच्यावर कलम ४६८ (फसवणुकीच्या दृष्टीने बनावट दस्तऐवज बनविणे), ४७१ (बनावट दस्तऐवज अस्सल म्हणून वापरणे), ४२० (फसवणूक), १२० बी (गुन्हेगारी कट) ही कलमे लावण्यात आली आहेत. दिल्ली पोलिसांनी आणखी काही दस्तऐवज मिळवायचे असल्याचे सांगितल्यानंतर अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी सौरभ प्रताप सिंग यांनी ११ जुलैपर्यंत कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)