शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

संसदेचे हिवाळी अधिवेशन १५ डिसेंबरपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 04:44 IST

नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची तारीख अखेर बुधवारी जाहीर करण्यात आली. विरोधी पक्षांनी या मुद्यावर सरकारवर सातत्याने आरोप आणि टीका केली होती.

हरीश गुप्ता नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची तारीख अखेर बुधवारी जाहीर करण्यात आली. विरोधी पक्षांनी या मुद्यावर सरकारवर सातत्याने आरोप आणि टीका केली होती. तीन आठवड्यांच्या हिवाळी अधिवेशनात १४ दिवस कामकाजाचे असतील. नाताळ आणि नूतन वर्षाच्या सुट्यांमुळे अधिवेशनाचा कालावधी आणखी दोन दिवसांनी कमी होईल. सत्र १५ डिसेंबरला सुरू होऊन पाच जानेवारीला संपेल. अर्थमंत्री अरूण जेटली शास्त्रीभवनमध्ये तारखा जाहीर करताना म्हणाले की, अधिवेशन घेण्यापासून सरकार काही पळ काढत नाही. सगळ््या प्रश्नांवर चर्चा करायला सरकार तयार आहे. यापूर्वीही संसदेचे अधिवेशन देशात या नाही तर त्या भागातील निवडणुकांमुळे विलंबाने सुरू झाले किंवा त्यांचा कालावधी कमी केला गेला आहे.काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी टिष्ट्वटरवर हल्ला चढवत म्हटले होते की, ‘तुम्ही सत्य लपवले तरी ते दूर जाऊ शकत नाही. मोदी जी, लपणे बंद करा आणि संसद सुरू करा म्हणजे तुम्ही राफेल विमानांच्या व्यवहाराचे जे काही केले ते सगळा देश ऐकेल.’पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी म्हणाल्या होत्या की, पंतप्रधान काही ठिसूळ कारणे सांगून हिवाळी अधिवेशन होऊ देत नाहीत. हा आरोप स्पष्टपणे फेटाळून लावताना जेटली यांनी दावा केला की, निवडणुका व संसद अधिवेशन एकाचवेळी येऊ नये यासाठी अधिवेशनाचे वेळापत्रक बदलून घेतले गेले आहे व स्वत: काँग्रेसने तसे अनेक वेळा केले आहे.>जेटली म्हणाले...अधिवेशनाचा कालावधी असा असेल की, ते आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी असणार नाहीत व अधिवेशन नियमित अधिवेशन असेल, असे जेटली म्हणाले. सामान्यत: निवडणुका आणि संसदेचे अधिवेशन एकमेकांच्या मध्ये येत नाहीत, असे जेटली यांनी प्रश्नांच्या उत्तरात सांगितले.

टॅग्स :Parliamentसंसद