शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

देशात २१ बनावट विद्यापीठे; दिल्लीत सर्वाधिक ८, तर नागपुरात एक; कारवाई होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 07:06 IST

देशात २१ बोगस विद्यापीठे असून त्यांची यादी सर्व खासदारांनी सोशल मीडियावर प्रसारित करावी. त्यामुळे या विद्यापीठांकडून विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या फसवणुकीला आळा घालण्यास मदत होईल.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली :  सध्या देशात २१ बनावट विद्यापीठे कार्यरत आहेत. दिल्लीत सर्वांत जास्त आठ विद्यापीठे नकली असून, नागपुरात एक विद्यापीठ बनावट आहे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सोमवारी ही माहिती लोकसभेत दिली. 

शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांच्या प्रश्नाला उत्तर देताना प्रधान यांनी सांगितले की, केंद्र सरकारने राज्यांना पत्र लिहून बनावट विद्यापीठांवर कारवाई करण्यास सांगितले आहे. उत्तर प्रदेशात चार, तर आंध्र प्रदेश, केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी दोन विद्यापीठे नकली आहेत. कर्नाटक, महाराष्ट्र आणि पुडुचेरी या राज्यांत प्रत्येकी एक नकली विद्यापीठ आहे. नागपूरमधील राजा अरेबिक युनिव्हर्सिटीचे नावही बनावट विद्यापीठांच्या यादीत असल्याचे प्रधान यांनी सांगितले.

यादी सोशल मीडियावर प्रसारित करावी

देशात २१ बोगस विद्यापीठे असून त्यांची यादी सर्व खासदारांनी सोशल मीडियावर प्रसारित करावी. त्यामुळे या विद्यापीठांकडून विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या फसवणुकीला आळा घालण्यास मदत होईल असे केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री सुकांत मजुमदार यांनी आवाहन केले आहे. बोगस विद्यापीठे बंद करण्यासाठी कारवाई करण्यात यावी अशी सूचना सर्व राज्यांचे व केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना केली आहे.

समाधान पोर्टलवर ८५ हजार प्रकरणे प्रलंबित

उत्तर-मध्य मुंबईच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी एमएसएमईचे ८५ हजार प्रकरणे समाधान पोर्टलवर प्रलंबित असून, २६८७६ कोटी रुपयांचे पेमेंट अडकले असल्याचा मुद्दा प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला.

मुंबई उपनगरात एम्स हवे

उत्तर-पश्चिम मुंबईहून शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर यांनी मुंबई उपनगरात एम्स हॉस्पिटल सुरू करण्याची मागणी लोकसभेत केली. ते म्हणाले की, मुंबईमध्ये अनेक मोठे हॉस्पिटल आहेत. मात्र, गोरगरिबांना या रुग्णालयांचा खर्च परवडणारा. कॅन्सरच्या रुग्णांची संख्या वाढते आहे. अशात, मुंबई उपनगरात एम्स हॉस्पिटल सुरू करण्यावर सरकारने गांभीर्याने विचार करावा, असे ते म्हणाले.

किती विद्यापीठांना टाळे२०१४-२०२४    १२ २००४-२०१४    ०५ 

 

टॅग्स :Parliamentसंसदlok sabhaलोकसभाuniversityविद्यापीठ