शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सील तुटलेली बाटली खरेदी करता का? कौमार्याबद्दल प्रोफेसरची वादग्रस्त पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2019 11:43 IST

चौफेर टीकेनंतर प्राध्यापकांकडून फेसबुक पोस्ट डिलीट

कोलकाता: पश्चिम बंगालमधील प्रतिष्ठित जाधवपूर विद्यापीठातील प्राध्यापकाच्या फेसबुक पोस्टमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. महिलांच्या कौमर्याविषयी प्राध्यापक कनक सरकार यांनी केलेल्या विधानामुळे त्यांच्यावर टीका होत आहे. तुम्ही सील तुटलेली बाटली खरेदी करता का?, असा प्रश्न सरकार यांनी कौमार्याबद्दल भाष्य करताना विचारला. यानंतर सरकार यांच्यावर टीकेची झोड उठली. यामुळे त्यांनी फेसबुक पोस्ट डिलीट केली. लग्न न झालेली मुलगी तरुणांसाठी परीप्रमाणे असते, असं सरकार यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं. 'मुलगी जेव्हा जन्माला येते, तेव्हा ती सील पॅक्ड असते. कुमारवयीन मुलीचा संबंध संस्कृती, मूल्य आणि लैंगिक स्वच्छतेशी असतो. कुमारी मुलगी पत्नी म्हणून मिळाल्यास होणारे फायदे मुलांना माहीत नसतात. त्यामुळे अनेक मुलं मूर्ख बनतात,' असं सरकार यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं. 'कोल्ड्रिंकच्या बाटलीचं सील तुटलं असेल, तर तुम्ही ती खरेदी करता का?' असा प्रश्नही त्यांनी विचारला.कनक सरकार यांच्या या पोस्टवर चौफेर टीका झाली. याबद्दल एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना, हे माझं अभिव्यक्ती स्वातंत्र्य असून मी काहीच चुकीचं बोललो नाही, अशी प्रतिक्रिया सरकार यांनी दिली. मात्र त्यानंतर त्यांनी फेसबुक पोस्ट डिलीट केली आणि त्यांच्या पोस्टबद्दल स्पष्टीकरण दिलं. मी कायमच महिलांच्या अधिकारांचं समर्थन केलं आहे, असा दावा सरकार यांनी केला. यासाठी त्यांनी फेसबुकवरील जुन्या पोस्टचा संदर्भ दिला. 

टॅग्स :universityविद्यापीठ