शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

'त्या' ९ बँका खरंच बंद होणार?; रिझर्व्ह बँक म्हणते...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2019 06:52 IST

बँका बंद होणार असल्याच्या चर्चेने खातेदारांमध्ये प्रचंड घबराट

मुंबई : पंजाब व महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेवर निर्बंध आणल्यानंतर आणखी काही बँका बंद करण्याचा विचार सुरू आहे, या वृत्ताचा रिझर्व बँकेने इन्कार केला आहे.बँक ऑफ महाराष्ट्र, देना बँक, सेंट्रल बँक, युनायटेड बँक, कॉर्पोरेशन बँक, युको बँक, आयडीबीआय, आंध्र बँक व इंडियन ओव्हरसीज बँक बंद करण्याचे वृत्त सर्वत्र पसरल्यामुळे खातेदारांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थ सचिव राजीव कुमार म्हणाले की, काही बँका बंद करण्यात येणार असल्याचे वृत्त खोडसाळ आहे.काही सरकारी बँका बंद करणार असल्याच्या वृत्तामध्येही अजिबात तथ्य नाही. किंबहुना सरकारी बँका अधिक भक्कम करण्यात येणार असून, त्यामुळे त्या आपल्या खातेदारांना अधिक चांगली सेवा देऊ शकतील, असेही राजीव कुमार यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकBank Of Maharashtraबँक ऑफ महाराष्ट्रPMC Bankपीएमसी बँक