शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

व्हीआयटी संशोधनाकडे अधिक लक्ष देणार - डॉ. विश्वनाथन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2019 04:43 IST

आगामी तीन वर्षांत जगातील सर्वोच्च ५०० विद्यापीठांत स्थान मिळविण्याचा निर्धार ‘वेल्लोर इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी’ने (व्हीआयटी) केल्याचे प्रतिपादन या ‘व्हीआयटी’चे कुलपती डॉ. जी. विश्वनाथन यांनी केले.

नवी दिल्ली : आगामी तीन वर्षांत जगातील सर्वोच्च ५०० विद्यापीठांत स्थान मिळविण्याचा निर्धार ‘वेल्लोर इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी’ने (व्हीआयटी) केल्याचे प्रतिपादन या ‘व्हीआयटी’चे कुलपती डॉ. जी. विश्वनाथन यांनी केले. यासाठी व्हीआयटी संशोधनाकडे अधिक लक्ष देणार असल्याचेही विश्वनाथन यांनी सांगितले आहे.डॉ. विश्वनाथन म्हणाले की, जागतिक विषय मानांकनात व्हीआयटीने आधीच ५५० च्या आतील मानांकन मिळविले आहे. या विषयांत कॉम्युटर सायन्स अँड इन्फॉर्मेशन सिस्टीम्स, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग आणि रसायनशास्त्र यांचा समावेश आहे. वेल्लोरच्या या अभिमत विद्यापीठास सरकारने नुकतेच ‘इन्स्टिट्यूशन आॅफ एमिनन्स’ (आयओई) हा दर्जा दिल्याने व्हीआयटीला राष्ट्रहित व जागतिक गरजांनुसार नवे अभ्यासक्रम व योजना सुरू करता येतील. (वा. प्र.)

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र