शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

विदेशात कोरोनाने मरण पावलेल्यांच्या वारसदारांना भरपाई मिळणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2021 08:51 IST

न्यायालयाचा सवाल; केरळ सरकारने भूमिका स्पष्ट करावी

ठळक मुद्देप्रवासी लीगल सेल या स्वयंसेवी संस्थेेचे अध्यक्ष व ॲड. जोस अब्राहम यांनी आपल्या याचिकेद्वारे योग्य मुद्दे उपस्थित केले आहेत, असे केरळ उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

कोची : विदेशात राहणारी केरळी व्यक्ती कोरोनाने मरण पावल्यास तिच्या वारसदारांना पन्नास हजार रुपयांची भरपाई मिळणार का, असा सवाल केरळउच्च न्यायालयाने राज्य सरकारला विचारला आहे. याप्रकरणीच्या याचिकेवर राज्य सरकारने भूमिका स्पष्ट करावी, असा आदेशही न्यायालयाने दिला. बुधवारी झालेल्या सुनावणीत केरळ सरकारच्या वकिलाने न्यायालयाला सांगितले की, ही याचिका कोणी दाखल केली आहे, त्या संस्थेेचे नाव राज्य सरकारला माहिती आहे. त्यावर तांत्रिक बाबींमध्ये न शिरता राज्य सरकारने आपली भूमिका मांडावी, असे न्यायालयाने सांगितले. प्रवासी लीगल सेल या स्वयंसेवी संस्थेेचे अध्यक्ष व ॲड. जोस अब्राहम यांनी आपल्या याचिकेद्वारे योग्य मुद्दे उपस्थित केले आहेत, असे केरळ उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

ही तर मूलभूत हक्कांची गळचेपीविदेशात मरण पावलेल्या वारसदारांचे हक्क नाकारणे ही त्यांच्या मूलभूत हक्कांची गळचेपी आहे ,असे प्रवासी लीगल सेल या स्वयंसेवी संस्थेेने केरळ उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे. याप्रकरणी केरळ सरकारकडे दाद मागूनही आम्हाला काहीही प्रतिसाद मिळाला नाही, असा आरोपही याचिकादाराने केला आहे.

टॅग्स :Keralaकेरळcorona virusकोरोना वायरस बातम्याHigh Courtउच्च न्यायालय