शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

अर्थव्यवस्थेच्या घसरणीवर पंतप्रधान मोदी गप्प का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2019 05:35 IST

आंतरराष्ट्रीय एजन्सींनी केली आहे चिंता व्यक्त

- शीलेश शर्मा नवी दिल्ली : जगातील आंतरराष्ट्रीय एजन्सींनी भारताच्या घसरत्या अर्थव्यवस्थेवर चिंता व्यक्त करत सरकारला इशारा दिला आहे; पण पंतप्रधान मोदी आणि त्यांचे सरकार हे मानण्यास तयार नाही की, अर्थव्यवस्थेवर काही संकट आहे. या मुद्यावरून काँग्रेस सतत सरकारवर हल्ले करत आहे.

आयएमएफने १५ आॅक्टोबर रोजी भारताच्या जीडीपीचा अंदाज ७ टक्क्यांवरुन कमी करुन ६.१ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर, जागतिक बँकेने १३ ऑक्टोबर रोजी २०१९- २० साठी जीडीपीचा दर ६.८ टक्क्यांवरुन कमी करुन ६ टक्के राहण्याचा अंदाज वर्तविला आहे.

प्रियांका गांधींनी केले सरकारला लक्ष्य

वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांच्या टिप्पणीने या मुद्याला आणखी वादग्रस्त बनविले आहे. प्रियांका गांधी यांनी पीयूष गोयल यांच्या टिप्पणीवर टष्ट्वीट केले आहे की, मंत्र्यांचे काम कॉमेडी सरकार चालविणे हे आहे.अर्थव्यवस्था सुधारण्याचे नव्हे. भाजपचे नेते आपले काम करण्याऐवजी दुसऱ्यांनी केलेले काम नाकारत आहेत. त्यांना हे दिसत नाही की, अर्थव्यवस्था घसरत आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPriyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसEconomyअर्थव्यवस्था