शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

पौर्णिमेच्या रात्री रस्त्यांवर लाइट हवेत कशाला ?

By admin | Updated: April 7, 2015 04:27 IST

सर्व राज्यांच्या पर्यावरणमंत्र्यांसाठी आयोजित केलेल्या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पर्यावरण अणि परंपरेची नाळ खुबीने जोडली

नवी दिल्ली : सर्व राज्यांच्या पर्यावरणमंत्र्यांसाठी आयोजित केलेल्या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पर्यावरण अणि परंपरेची नाळ खुबीने जोडली. त्याच्या साक्षात्कारासाठी त्यांनी काही गोष्टीवेल्हाळ दाखले दिले. पौर्णिमेच्या रात्री रस्त्यांवर लाइट हवेत कशाला, असा सवालही त्यांनी केला. गोधडीची आठवणपर्यावरणावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी अचानक गतकाळाच्या स्मृतीत रमले. आज जगात पुनर्वापर (रिसायकलिंग)चे फॅड आले आहे. पण भारतात पूर्वापार हे चालत आले आहे. जुन्या कपड्यांचा वापर घराच्या स्वच्छतेसाठी केला जायचा. हे रिसायकलिंगच होते. ती आमची परंपरा होती, असे मोदी म्हणाले.पौर्णिमेचं चांदणं बघितलंय?आधी पौर्णिमेच्या रात्री बच्चेकंपनी अंगणात जमायची आणि आजी आपल्या नातवंडांना सुईत दोरा ओवायला लावायची. त्या रात्रीचे ते नयनरम्य दृश्य नातवंडांना दाखवणे, त्याची अनुभूती घ्यायाला शिकवणे, हा तिचा यामागचा खरा उद्देश असायचा. पण आज आपण निसर्गापासून दूर जात आहोत. आज नव्या पिढीला आपण क्वचितच अशी अनुभूती देत असू, असे ते म्हणाले.