शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आधारसाठी बारिकसारीक माहिती का लागते?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 00:54 IST

सुप्रीम कोर्टाचा यूआयडीएआयला सवाल

नवी दिल्ली : आधार कार्ड देण्यासाठी नागरिकांचा सर्व वैयक्तिक बारीकसारीक तपशील (मेटा डेटा) गोळा करण्याची काय गरज? असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी युनिक आयडेंटिफिकेशन आॅथॉरिटी आॅफ इंडिया (युआयडीएआय)ला विचारला.आधारविषयीच्या याचिकांची एकत्रित सुनावणी सरन्यायाधीश दीपक मिस्रा, न्या. ए. के. सिक्री, न्या. ए. एम. खानविलकर, न्या. डी. वाय. चंद्रचूड, न्या. अशोक भूषण या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुरू आहे.युआयडीएआय व गुजरात सरकारतर्फे युक्तिवाद करताना अ‍ॅड. राकेश व्दिवेदी यांनी सांगितले की, मेटा डेटा या संकल्पनेचा चुकीचा अर्थ लावण्यात आला आहे. त्यामुळेच आधारला विरोध केला जात आहे. युआयडीएआयकडून मर्यादित स्वरुपात नागरिकाची वैयक्तिक माहिती गोळा केला जाते.युआयडीएआचे नागरिकांच्या वैयक्तिक बारीकसारीक माहितीवर इतके नियंत्रण आहे की ते तिच्या आधारे नागरिकांवर पाळतही ठेवू शकतात असाही आरोप केला जातो.आपल्या युक्तिवादाच्या समर्थनार्थ अ‍ॅड. व्दिवेदी यांनी विदेशातील काही निवाड्यांचे दाखलेही दिले. खाजगीपणाच्या मुद्द्याबाबत काही वेळेस अपवाद करता येतो असेही ते म्हणाले. व्यक्ती या समुदायामध्ये राहतात. सामाजिक व सांस्कृतिक मूल्यांमुळे व्यक्तिचा विकास होत असतो. खाजगीपणा जपणे महत्त्वाचे असले तरी काही वेळा त्याबाबत अपवाद करण्यासाठी नियम बनविले जातात. नागरिकांच्या वैयक्तिक माहितीची चोरी होईल ही शक्यता गृहित धरुनही आधार कायदा रद्द करण्याची मागणी करणे योग्य ठरणार नाही. आधारशी संबंधित नियमांचा ज्यांनी भंग केला आहे त्या अ‍ॅक्सिस बँक व एअरटेलला युआयडीएआयने दंड ठोठावला आहे, अशी माहितीही अ‍ॅड. व्दिवेदी यांनी सर्वोच्च न्यायालयाला दिली.

 

टॅग्स :Adhar Cardआधार कार्ड