शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

यूपीएससीत ४४वा क्रमांक कोणाचा; तुझा की माझा? बिहार, हरयाणाच्या २ उमेदवारांमध्ये वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2023 05:58 IST

भागलपूरमधील तुषारकुमार याने हरयाणातील तुषारकुमारचे प्रवेश कार्ड बनावट असल्याचा आरोप केला आहे.

नवी दिल्ली : यूपीएससी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यातील गुणवत्ता यादीत ४४ वा क्रमांक पटकाविण्याबद्दल तुषारकुमार नावाच्या दोन उमेदवारांमध्ये हे स्थान नेमके कोणाचे यावरून वाद सुरू झाला आहे. त्यांच्या प्रवेश कार्डावरील रोल क्रमांकही एकच आहे. दोन तुषारकुमारांपैकी एक हरयाणातील रेवाडी जिल्ह्यातील, तर दुसरा बिहारमधील भागलपूरचा रहिवासी आहे. 

भागलपूरमधील तुषारकुमार याने हरयाणातील तुषारकुमारचे प्रवेश कार्ड बनावट असल्याचा आरोप केला आहे. भागलपूरच्या तुषारकुमारने बिहार पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे, तर रेवाडी येथील रहिवासी तुषारकुमार यांनी या प्रकरणी दिल्लीतील यूपीएससीचे कार्यालय गाठले व या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. (वृत्तसंस्था) 

कफ सिरपची चाचणी बंधनकारकरेवाडी येथील तुषारकुमारचे पंचक्रोशीतील गावकऱ्यांनी अभिनंदन केले.अतिशय गरीब कुटुंबातून आलेल्या तुषारकुमार यांनी यादीत ४४ वा क्रमांक आपल्यालाच मिळाल्याचा दावा केला. बिहारच्या तुषारकुमारने सांगितले की, रेवाडी येथील तुषारकुमारचे प्रवेश कार्ड बनावट आहे. त्यावर यूपीएससीचा वॉटर मार्क नाही. कार्डावरील क्यूआर कोड स्कॅन केल्यावर रेवाडीच्या तुषारकुमारची काहीही माहिती येत नाही, असाही दावा बिहारच्या तुषारकुमारने केला. 

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोग