शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

­­सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री काेण? ३० विद्यमान मुख्यमंत्र्यांपैकी २९ कोट्यधीश, ‘एडीआर’चा अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2023 08:27 IST

३० विद्यमान मुख्यमंत्र्यांपैकी २९ मुख्यमंत्री कोट्यधीश आहेत आणि आंध्र प्रदेशचे जगन मोहन रेड्डी यांच्याकडे सर्वाधिक ५१० कोटी रुपयांची संपत्ती आहे

नवी दिल्ली :

३० विद्यमान मुख्यमंत्र्यांपैकी २९ मुख्यमंत्री कोट्यधीश आहेत आणि आंध्र प्रदेशचे जगन मोहन रेड्डी यांच्याकडे सर्वाधिक ५१० कोटी रुपयांची संपत्ती आहे, असा निष्कर्ष लोकशाही सुधारणावादी संघटनेने (निवडणूक प्रतिज्ञापत्रातील माहितीच्या विश्लेषणानंतर काढला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे जवळपास १५ लाख रुपयांची सर्वात कमी संपत्ती आहे, असे एडीआरने म्हटले आहे.₹५१० कोटी + जगन मोहन रेड्डी, आंध्र प्रदेश₹१६३ कोटी + पेमा खांडू, अरुणाचल प्रदेश₹६३ कोटी + नवीन पटनायक ओडिशा

एडीआर आणि इलेक्शन वॉच (न्यू) सांगितले की...>> राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या सर्व ३० विद्यमान मुख्यमंत्र्यांच्या स्व-शपथ मतदान प्रतिज्ञापत्रांचे विश्लेषण केल्यानंतर ते या निष्कर्षावर पोहोचले आहेत. >> ९७% मुख्यमंत्री कोट्यधीश. >> ३३.९६ कोटी रुपये प्रत्येक मुख्यमंत्र्यांची सरासरी मालमत्ता>> बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि दिल्लीचे अरविंद केजरीवाल या दोघांकडे ३ कोटी रुपयांची संपत्ती आहे, असे अहवालात म्हटले आहे

कमी संपत्ती असलेले ममता बॅनर्जी, प. बंगाल , १५ लाखांपेक्षा जास्तपिनाराई विजयन, केरळ , १ कोटींहून अधिकमनोहर लाल खट्टर, हरयाणा १ कोटींहून अधिक

१३ जणांवर गंभीर गुन्हे ३० मुख्यमंत्र्यांपैकी १३ (४३%) वर खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण व गुन्हेगारी धमकीसह गंभीर गुन्हे दाखल आहेत. गंभीर गुन्हेगारी प्रकरणे हे अजामीनपात्र गुन्हे आहेत, ज्यात पाच वर्षांपेक्षा जास्त कारावास आहे, असे अहवालात म्हटले.

कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे किती संपत्ती?आंध्र प्रदेश- ₹५१०.३८ कोटीअरुणाचल- ₹१६३.५० कोटीओडिशा- ₹६३.८७ कोटीनागालॅंड- ₹४६.९५ कोटीपद्दुचेरी- ₹३८.३९ कोटीतेलगंणा- ₹२३.५५ कोटीछत्तीसगड- ₹२३.०५ कोटीआसाम- ₹१७.२७ कोटीमेघालय- ₹१४.०६ कोटीत्रिपुरा- ₹१३.९० कोटीमहाराष्ट्र- ₹११.५६ कोटीगाेवा- ₹९.३७  कोटीकर्नाटक- ₹८.९२ कोटीतामीळनाडू- ₹८.८८ कोटीझारखंड- ₹८.५१ कोटीगुजरात- ₹८.२२ कोटीहिमाचल- ₹७.८१ कोटीमध्य प्रदेश-  ₹७.६६ कोटीराजस्थान- ₹६.५३ कोटीउत्तराखंड- ₹४.६४ कोटीसिक्कीम- ₹३.८९ कोटीमिझाेरम - ₹३.८४ कोटीदिल्ली- ₹३.४४ कोटीबिहार- ₹३.०९ कोटीपंजाब- ₹१.९७ कोटीउत्तर प्रदेश- ₹१.५४ कोटीमनिपूर- ₹१.४७ कोटीहरयाणा- ₹१.२७ कोटीकेरळ- ₹१.१८ कोटीपचिम बंगाल- १५ लाख

 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदे