शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

काेण आहेत रामललाच्या पूजेसाठी पुजारी?; निवडीसाठी आहेत कठाेर निकष...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2024 08:55 IST

रामललाच्या पूजेसाठी पुजारी कोण आहेत, पाहा

रामललाच्या पूजेसाठी पुजारी कोण आहेत, पाहा

मोहित पांडे

राम मंदिराच्या गर्भगृहातील रामलललाच्या पूजेसाठी पुजारी म्हणून गाझियाबादच्या सीतापूर येथील २२ वर्षीय मोहित पांडे यांची निवड केली आहे. रामलल्लांचा पूजेसाठी नेमलेल्या पुजाऱ्यांनी  रामनंदीय परंपरेचा अभ्यासक असण्यासह वेद, शास्त्र आणि संस्कृतमध्ये निपुण असणे आवश्यक होते. मोहित पांडे यांनी बीए (ऑनर्स) प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केल्यानंतर तिरुमाला तिरुपती देवस्थानमद्वारे संचालित श्री वेंकटेश्वर वैदिक विद्यापीठात एमए (आचार्य) अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. सध्या ते सामवेद विभागात प्रथम वर्षाला शिकत आहे.

आचार्य सत्येंद्र दास

हित पांडे यांच्यासोबतच श्रीराम मंदिराचे मुख्य पुजारी म्हणून ८३ वर्षीय आचार्य सत्येंद्र दास हेदेखील चर्चेत आहेत. संत होण्याच्या उद्देशाने ते घर सोडून १९५८ मध्ये अयोध्येत आले. गेल्या ३१ वर्षांपासून ते श्रीरामजन्मभूमी मंदिराचे मुख्य पुजारी आहेत. १९९२ मध्ये वादग्रस्त बांधकाम पाडण्यापूर्वी सुमारे ९ महिने आचार्य सत्येंद्र दास येथे पुजारी म्हणून रामलल्लांची पूजा करत आहेत. १९९२ मध्ये त्यांना श्रीरामजन्मभूमी मंदिरात पूजा करण्यासाठी नियुक्त करण्यात आले, तेव्हा त्यांना १०० रुपये पगार मिळत असे. आता त्यांचे वेतन ३२ हजार रुपये इतके आहे. 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या