आज कोठे काय
By admin | Updated: February 14, 2015 23:52 IST
शिव पूजन सोहळा - स्थळ - निर्मलधाम आश्रम, आरडगाव ता़ राहुरी - वेळ - सकाळी ११
आज कोठे काय
शिव पूजन सोहळा - स्थळ - निर्मलधाम आश्रम, आरडगाव ता़ राहुरी - वेळ - सकाळी ११मूक-बधीर विद्यार्थ्यांसाठी मॅरेथॉन स्पर्धा - स्थळ - जानकीबाई आपटे मूकबधीर विद्यालय, नगर - वेळ - सकाळी ८़३०मोफत शस्त्रक्रिया शिबिर - स्थळ आनंदऋषी हॉस्पिटल, नगर-वेळ-सकाळी १० महाशिवरात्रीनिमित्त नागेश्वर महोत्सवात ह़भ़प़ इंदोरीकर महाराज यांचे कीर्तन - स्थळ -नागेश्वर मंदिर, पारनेर शहर - वेळ - सकाळी ९ ते ११भागवत कथा सोहळा - स्थळ - गणेशवाडी, सोनई ता़ नेवासा - वेळ - सकाळी ९ ते ११ महाशिवरात्रीनिमित्त शिवकथा सोहळा - संगमेश्वर मंदिर, पारनेर शहर - वेळ - सायंकाळी ६ ते रात्री ९