शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या इशाऱ्यावर तालिबाननं केला हल्ला, पाक पंतप्रधानांचा दावा; "जर युद्ध झालं तर..."
2
Gen Z आंदोलनाचा उडाला भडका, आणखी एका देशात सत्तांतर; कर्नल बनले राष्ट्रपती, लष्कर चालवणार देश
3
Shivajirao Kardile: भाजपा आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन
4
सोनं-चांदी विक्रमी स्तरावर! एका वर्षात चांदी ९०% तर सोनं ६५% वधारलं; का वाढली इतकी मागणी?
5
पत्नीसोबत मिळून करा 'इतकी' गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹६१६७ चं फिक्स व्याज; जबरदस्त आहे पोस्टाची 'ही' स्कीम
6
'कर्मचारी कमी नको, जास्त हवेत!' ट्रम्प यांच्या व्हिसा धोरणाविरोधात अमेरिकेतील कंपन्या आक्रमक, कायदेशीर संघर्षाला सुरुवात
7
भारताच्या 'मेक इन इंडिया' धोरणाची चीनला भीती; म्हणतात आमची कॉपी केली! नेमकं प्रकरण काय?
8
त्रिग्रही योग: ९ राशींची संक्रांत संपेल, १ महिना फक्त लाभ; रोज १ उपायाने भाग्योदय, मंगल काळ!
9
टेक सेक्टरमध्ये कर्मचारी कपात, पण Infosys मध्ये 'फ्रेशर्स'ची भरती जोरात; १२ हजार जणांना नोकरी, आताही ८००० वेकन्सी
10
बिहारमध्ये राबवणार महाराष्ट्र पॅटर्न? अमित शाहांनी टाकला डाव; मुख्यमंत्रिपदावर थेट भाष्य
11
चांदी २०% प्रीमियमवरही मिळेना; ऑनलाइन भाव अडीच लाखांवर
12
संपादकीय: रक्तपात, संसार अन् भविष्य
13
सोने सव्वालाखावर गेले तरी दिवाळीला २० टन सोन्याची विक्री होणार? दागिन्यांची मागणी घटली; पण बार, नाण्याला पसंती
14
‘ऑपरेशन ब्लू स्टार’ ही चूकच होती; पण कोणाची? इंदिरा गांधींची खरेच होती का...
15
आजचे राशीभविष्य, १७ ऑक्टोबर २०२५: कामात यश मिळेल, आर्थिक लाभ होईल अन् आत्मविश्वासही वाढेल!
16
राज ठाकरे ना भाजपला हवे आहेत, ना काँग्रेसला!
17
‘घोटाळ्याच्या १५ वर्षांनी घेतला अनिल पवारांनी पदभार; ईडीकडे पुरावा नाही’
18
सॅटेलाईट आधारित टोल यंत्रणा लांबणीवर, ऑपरेशन सिंदूरमुळे घेतला निर्णय...
19
गुजरातमध्ये भाजपचे धक्कातंत्र; सर्वच्या सर्व १६ मंत्र्यांचे राजीनामे
20
मोठे यश! शास्त्रज्ञांनी बनवली 'युनिव्हर्सल किडनी'; रुग्णाचा कोणताही रक्तगट असुदे, प्रत्यारोपण करता येणार

कोरोना लसीकरण कुठे व कधी? भारतात कधीपासून होणार सुरूवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2020 05:55 IST

जगातील विविध कंपन्यांची कोरोना लस शेवटच्या टप्प्यात; विषाणूच्या विळख्यातून सुटण्यासाठी साऱ्यांचीच धडपड सुरू

आठ-नऊ महिन्यांपासून वेटोळे घालून बसलेल्या कोरोनामुळे जग अगदीच घायकुतीला आले  आहे. त्यामुळे कोणती लस किती प्रभावी यापेक्षा ती कधी मिळणार, याकडे सगळ्यांचे लक्ष  लागले आहे. ११ डिसेंबरपासून अमेरिकेत लसीकरणाची मोहीम करणार असल्याचे तेथील प्रशासनाने जाहीर करणे हे सगळेच अगदी झटपट घडले आहे. पाहू या कोणती लस किती प्रभावशाली आहे...  ती कोण बनवतेय... कोणाकडे लसीकरणाचा काय आणि कसा कार्यक्रम आहे...  

कोणाची लस किती प्रभावी 

चार कंपन्यांनी त्यांची लस किती प्रभावी  आहे, हे जाहीर केले आहे. त्यांची किंमतही जवळपास निश्चित करण्यात आलेली आहे. 

प्री-क्लिनिकल स्टेज या टप्प्यात प्राणी आणि झाडांवर लसीचा प्रयोग करून पाहिला जातोपहिला टप्पाया टप्प्याला सेफ्टी ट्रायल असे म्हटले जाते. माणसांच्या एका छोट्या समूहावर लसीचा प्रयोग.

दुसरा टप्पाया टप्प्याला लार्ज ग्रुप ट्रयल म्हटले जाते. १०० हून अधिक लोकांमध्ये लस टोचली जाते.

तिसरा टप्पाहा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा. या टप्प्यात ४० ते ५० हजार लोकांवर लसीचा प्रयोग.

अप्रूव्हल स्टेज वरील सर्व टप्पे यशस्वीपणे पार पडले की मग लसीच्या उत्पादनाला मंजुरी मिळते

उत्पादनहा अखेरचा टप्पा. क्लिनिकल ट्रायल आणि नियामक मंजुरीनंतर लस उत्पादनासाठी सज्ज होते

लसीकरणउत्पादनानंतर विविध देशांमध्ये लसीकरण मोहीम राबवली जाते. 

भारत मार्च-फेब्रुवारी , २०२१ केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील वर्षाच्या पहिल्या तिमाहीत लस उपलब्ध होईल. सप्टेंबर, २०२१ पर्यंत २५ ते ३० कोटी भारतीयांना लस टोचली जाईल 

युनिसेफनही केली तयारीयुनायटेड नेशन्स चिल्ड्रेन्स फंडने (युनिसेफ) लसीच्या वाहतुकीसाठी ३५० एअरलाइन्स आणि कार्गो फ्लाइट कंपन्यांशी चर्चा केली आहे. अफगाणिस्तान, येमेन, बुरूंडी यांसारख्या गरीब देशांमध्ये युनिसेफ कोरोना प्रतिबंधक लसींचे वितरण करणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या