शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

चंद्र आणि सूर्यानंतर कुठे? इस्रो प्रमुखांनी सांगितला पुढचा प्लॅन; सूर्यमालेची रहस्यं उलगडणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2023 00:23 IST

यासंदर्भात खुद्द इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी मंगळवारी माहिती दिली...

इस्रोचीचंद्रयान-3 मोहीम यशस्वी ठरली. आपण सूर्याकडेही झेप घेतली. यानंतर आता पुढचा प्लॅन काय? यासंदर्भात खुद्द इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी मंगळवारी माहिती दिली. ते म्हणाले, ISRO ने अशा ताऱ्यांचे रहस्य उलगडण्याची योजना आखली आहे, ज्यांवर वातावरण असल्याचे बोलले जाते अथवा जे तारे सूर्यमालेच्या बाहेर आहेत.

इंडियन नॅशनल सायन्स अकादमी (INSA) च्या कार्यक्रमात व्याख्यान देताना सोमनाथ म्हणाले, एजन्सी शुक्र ग्रहाच्या (व्हिनस) अध्ययनासाठी एक मिशनची योजना आखत आहे. याशिवाय अवकाशातील हवामान आणि त्याचा पृथ्वीवर होणारा परिणाम याचा अभ्यास करण्यासाठी दोन उपग्रह पाठवण्याचीही योजना आहे.अनेक रहस्यं उलगडतील - इस्रो प्रमुख म्हणाले, एक्सपोसॅट अथवा एक्स-रे पोलरीमीटर सॅटॅलाइट या वर्षाच्या डिसेंबर महिन्यात प्रक्षेपणासाठी तयार आहे. हे सॅटॅलाइट नामशेष होण्याच्या प्रक्रियेतून जात असलेल्या ताऱ्यांच्या अध्यनासाठी आहे. एवढेच नाही, तर आम्ही एक्सोवर्ल्ड्स (Exoworlds) नावाच्या उपग्रहाच्या संकल्पनेवरही विचार करत आहोत, जो आपल्या सौरमालेबाहेरील ग्रह आणि इतर ताऱ्यांभोवती फिरणाऱ्या ग्रहांचे अध्ययन करेल, असेही सोमनाथ यांनी सांगितले.

मंगळावरही यान उतरवण्याचा विचार -सोमनाथ म्हणाले, सूर्यमालेच्या बाहेर 5,000 हून अधिक ज्ञात ग्रह आहेत. यांपैकी किमान 100 ग्रहांवर पर्यावरण असल्याचे मानले जाते. याच बरोबर, मंगळावरही यान उतरवण्याचा विचार सुरू आहे. असेही सोमनाथ यांनी यावेळी सांगितले. 

 

टॅग्स :isroइस्रोChandrayaan-3चंद्रयान-3Aditya L1आदित्य एल १