शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

...जेव्हा मुख्यमंत्री अश्रूंनी भावनांना मोकळी वाट करून देतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2019 13:26 IST

त्तीसगढमध्ये शनिवारी नव्याने निवडलेल्या प्रदेश अध्यक्षांसाठी काँग्रेसकडून कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

छत्तीसगढ - राहुल गांधी यांच्या आदेशाने पक्षाचे राष्ट्रीय संघटन सरचिटणीस के. सी. वेणूगोपाल यांनी छत्तीसगढ प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या जागी मोहन मरकाम यांची नियुक्ती केली. नव्याने निवडलेल्या अध्यक्षांसाठी आयोजित कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री भूपेश बघेल भावूक झाल्याने त्यांना रडू कोसळले. भर कार्यक्रमात त्यांनी आपल्या भावनांना अश्रूंनी मोकळी वाट करून दिली.

छत्तीसगढमध्ये शनिवारी नव्याने निवडलेल्या प्रदेश अध्यक्षांसाठी काँग्रेसकडून कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना भाषण देताना रडू कोसळले. काँग्रेस पक्षाचे नेते आणि पदाधिकारी यांनी दिवस रात् एकत्र करून पक्षासाठी घेतलेल्या कष्टाच्या जोरावर छत्तीसगढमध्ये सत्ता मिळाली असल्याचे सांगत असताना, बघेल हे अचानक भावूक झाले. कंठ भरून आल्याने क्षणभरासाठी त्यांच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते. अखेर अश्रूंनी भावनांना मोकळी वाट करून दिली आणि बघेल यांच्या डोळ्यात अश्रू आले.

 

यावेळी बघेल म्हणाले की, २०१३ मध्ये छत्तीसगढमध्ये झालेल्या पराभवानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी माझी प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली. त्यावेळी लोकसभा निवडणुका तोंडावर होत्या. २०१४ च्या निवडणुकीत राज्याच्या परिस्थितीबाबत आम्ही चिंतीत होते. मात्र २०१४ नंतर आमच्या पक्षाच्या  नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी जे राजकीय युद्ध पुकारले ते सत्तेत येई पर्यंत सुरु ठेवले.