शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

काय असेल मतदानयंत्रांचा निकाल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 05:31 IST

टक्केवारी वाढल्यानंतर बदल शक्य

नवी दिल्ली : प्रत्येक लोकसभा निवडणूक ही पूर्वीच्या निवडणुकीपेक्षा वेगळी असते. प्रचाराच्या बाबतीत, युती आणि आघाड्यांसह विविध पातळ्यांवर यंदाची निवडणूकही वेगळी ठरली आहे. चौकीदारपासून ते गरिबीचे सर्जिकल स्ट्राइकपर्यंत आणि पुलवामा हल्ल्यापासून ते मसूद अजहरला जागतिक दहशतवादी ठरविण्यापर्यंत अनेक मुद्दे राजकीय मैदानात धुरळा उडवून गेले.

1977आणीबाणीनंतर इंदिराविरोधी लाटआणीबाणीनंतर लगेच १९७७ साली निवडणूक झाली. त्यात काँग्रेसविरोधात मोठ्या प्रमाणात मतदान झाले होते.1984इंदिरा गांधींच्या हत्येनंतर सहानुभूतीची लाट१९८४ साली या सहानुभूतीच्या लाटेत काँग्रेसला ४०३ जागा मिळाल्या होत्या.1989पुन्हा काँग्रेसचापराभव१९८९ मध्ये मतदानाचा टक्का वाढलेला राहिला आणि काँग्रेसचा पराभव झाला.1998जनतेने दिलीवाजपेयींना सत्ता१९९८ मध्ये मतदान वाढले आणि पुन्हा बदल झाला. जनतेने अटल बिहारी वाजपेयींच्या हाती सत्ता दिली. यापूर्वी त्यांचे सरकार एका मताने पडले होते.2014नरेंद्र मोदीयांची लाटया वर्षी रेकॉर्डब्रेक मतदान झाले. त्यात मोदींची लाट स्पष्ट दिसून आली. एनडीएला पूर्ण बहुमत मिळाले. मोदी पंतप्रधान झाले.2014 मध्ये ज्या ताकदीने भाजपने सोशल मीडियाचा वापर केला, त्याच ताकदीने काँग्रेसनेही सोशल मीडियाचा उपयोग करून घेतल्याचे दिसून आले. मतदान जागृतीसाठी मोहिमा हाती घेण्यात आल्या. त्यामुळे गेल्या निवडणुकीप्रमाणेच देशात मतदानाचा टक्का ६०च्या वर पोहोचला, पण जेव्हा-जेव्हा हा टक्का ६० च्या वर गेला, तेव्हा काहीतरी नवीन घडल्याचे १९७७ च्या निवडणुकीपासून दिसून आले आहे. त्याचा हा आढावा.2019अब की बार?यावेळीही मतदानाचा टक्का ६०च्या वर गेला आहे. त्यामुळे यंदा काय करिश्मा पाहायला मिळतो, ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९