शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

'देशात काय सुरु आहे?' विमानतळावर उतरताच मोदींचा नड्डांना सवाल, दिल्लीचे सातही खासदार स्वागताला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2023 08:40 IST

मोदी सहा दिवसांच्या अमेरिका आणि इजिप्त दौऱ्यावर गेले होते. मोदींच्या स्वागताला दिल्लीचे खासदार गेले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी रात्री उशिरा परदेश दौऱ्यावरून दिल्लीत परतले. यावेळी भाजपाचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनी विमानतळावर त्यांचे स्वागत केले. नड्डांसोबत दिल्लीचे सर्व खासदार उपस्थित होते. विमानातून विचारताच मोदींनी नड्डांना एक प्रश्न केला, देशात काय सुरु आहे? यावर नड्डांनीही उत्तर दिले. 

मोदी सहा दिवसांच्या अमेरिका आणि इजिप्त दौऱ्यावर गेले होते. मोदींच्या स्वागताला दिल्लीचे खासदार गेले होते. यामध्ये मीनाक्षी लेखी, हर्षवर्धन, हंसराज हंस, गौतम गंभीर, मनोज तिवारी, रमेश बिधूड़ी आणि प्रवेश वर्मा यांचा समावेश होता. नड्डांना भेटताच मोदींनी प्रश्न केला, देशात काय सुरु आहे. तेव्हा नड्डांनी सांगितले की, तुमच्या दौऱ्यामुळे देशात आनंदाचे वातावरण पसरले आहे. तसेच सरकारच्या ९ वर्षांच्या कामांबाबत जनतेला सांगितले जात आहे, असे ते म्हणाले. 

मीनाक्षी लेखी यांनी म्हटले की, परराष्ट्र दौऱ्यांमध्ये पंतप्रधान मोदींना इज्जत आणि सन्मान मिळाला आहे. हे संपूर्ण देशासाठी सन्मानाचे आहे. हंसराज हंस यांनी म्हटले की, आम्ही मोदींना परराष्ट्र दौऱ्यासाठी अभिनंदन केले आणि या दौऱ्यात खूप चमकल्याचे सांगितले. भाजप खासदार मनोज तिवारी यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फताह अल-सिसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना कैरो येथे 'ऑर्डर ऑफ द नाईल' पुरस्काराने सन्मानित केले. हा इजिप्तचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीJ P Naddaजगत प्रकाश नड्डा