शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

भारतामध्ये अराजकता आहे की काय? शत्रुघ्न सिन्हा; सत्य उघड करणा-यांवर बडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 00:09 IST

आपल्या देशात अराजकता आहे की काय? असा संतप्त सवाल प्रख्यात अभिनेते व खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी केला. केवळ पाचशे रुपयांच्या बदल्यात यूनिक आयडेंटिफिकेशन आॅथॉरिटी आॅफ इंडियाकडे (यूआयडीएआय) आधारसंबंधी असलेली माहिती दिली जात असल्याची बाब बातमीद्वारे उघडकीस आणणारे द ट्रिब्यून वर्तमानपत्र व ती बातमी देणा-या रचना खेरा यांच्यावर यूआयडीएआयने एफआयआर दाखल केला.

नवी दिल्ली : आपल्या देशात अराजकता आहे की काय? असा संतप्त सवाल प्रख्यात अभिनेते व खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी केला. केवळ पाचशे रुपयांच्या बदल्यात यूनिक आयडेंटिफिकेशन आॅथॉरिटी आॅफ इंडियाकडे (यूआयडीएआय) आधारसंबंधी असलेली माहिती दिली जात असल्याची बाब बातमीद्वारे उघडकीस आणणारे द ट्रिब्यून वर्तमानपत्र व ती बातमी देणाºया रचना खेरा यांच्यावर यूआयडीएआयने एफआयआर दाखल केला. त्यावर सिन्हा यांनी आगपाखड केली आहे.शत्रुघ्न सिन्हा म्हणाले की, ‘आधारबाबतीत वस्तुस्थिती उघड करणाºया पत्रकारविरोधात केलेली कारवाई पाहता देशात अराजकता असल्याचेच लक्षण आहे.’पत्रकारांची टीकाही वृत्तपत्रस्वातंत्र्यावर घाला असल्याची टीका पत्रकारांच्या अनेक संघटनांनी केली. एडिटर्स गिल्डने म्हटले आहे की, जनहिताच्या दृष्टीने शोधपत्रकारिता करून सत्य उघडकीस आणणाºया वर्तमानपत्र व त्याच्या पत्रकाराविरोधात एफआयआर दाखल करण्याची कृती ही अन्याय्य व वृत्तपत्रस्वातंत्र्यावर थेट हल्ला चढविणारी आहे. रचना खैरा यांच्याविरुद्ध दाखल केलेला एफआयआर त्वरित रद्द करावा.

टॅग्स :Shatrughan Sinhaशत्रुघ्न सिन्हा