शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

‘घुसखोरांवर काय कारवाई झाली?’; खासदार गोपाळ शेट्टी यांचा प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2021 02:57 IST

मागचा तीन वर्षांत अशी कार्यवाही झाली आहे का ? त्याचप्रमाणे सदर अवैधरीत्या घुसलेल्या विदेशी नागरिकांच्या विरुद्ध एप्रिल २०२० मध्ये (लुकआउट नोटीस) काढण्यात आली आहे की नाही ? आणि पुढे सरकारचा यासंबंधी काय प्रस्ताव आहे ? असा सवाल खासदार शेट्टी यांनी विचारला.

मुंबई : देशात अवैधरीत्या घुसलेल्या विदेशी नागरिक संबंधी काय  कार्यवाही झाली व त्यासंबंधी लूक आउट सरकुलर/नोटीस (एलोसी) बजवली आहे की नाही? असा सवाल उत्तर मुंबईचे भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी नुकताच लोकसभेत एका तारांकित प्रश्नांद्वारे गृहमंत्रालयाला विचारला.मागचा तीन वर्षांत अशी कार्यवाही झाली आहे का ? त्याचप्रमाणे सदर अवैधरीत्या घुसलेल्या विदेशी नागरिकांच्या विरुद्ध एप्रिल २०२० मध्ये (लुकआउट नोटीस) काढण्यात आली आहे की नाही ? आणि पुढे सरकारचा यासंबंधी काय प्रस्ताव आहे ? असा सवाल खासदार शेट्टी यांनी विचारला. केंद्रीय गृह राज्यमंत्री  नित्यानंद राय यांनी तारांकित प्रश्न संदर्भात उत्तर दिले की, जानेवारी २०१८ ते डिसेंबर २०२०पर्यंत अवैधरीत्या घुसलेल्या विदेशी नागरिकांच्या विरुद्ध एकूण ४०,७३५ लूकआउट सर्कुलर बजविले आहेत. यामध्ये ५१२ लुकआउट सर्कुलर  ठराविक वेळ संपल्यानंतर ही भारतात थांबलेल्या विदेशी नागरिकांच्या विरुद्ध बजावले गेले आहे.  एप्रिल २०२०मध्ये विदेशी नागरिकविरुद्ध २६२७ लूकआउट नोटीस दिल्याची  माहिती मंत्र्यांनी दिली. लूकआउट नोटीस बजावण्यात आलेल्या विदेशी नागरिक भारत बाहेर जाताना त्यांच्या "इमिग्रेशन चेक पोस्ट"वर माहिती मिळाल्यानंतर त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.  

टॅग्स :Gopal Shettyगोपाळ शेट्टी