शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

पार्थ चॅटर्जी यांच्यामुळे ममता बॅनर्जी माध्यमांपासून दूर?; पंतप्रधान मोदींचीही घेतली दोनवेळा भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2022 07:27 IST

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता मागील दोन दिवस दिल्लीत आहेत.

- शरद गुप्तानवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांना नेहमीच माध्यमस्नेही मानले जात असताना, त्या माध्यमांपासून दूर का राहात आहेत? त्यांच्या मंत्रिमंडळातील माजी मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या भ्रष्टाचाराबाबत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांना त्या सामोरे जाऊ इच्छित नाहीत का? ममता मागील दोन दिवस दिल्लीत आहेत. या कालावधीत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दोनवेळा भेट घेतली. रविवारी नीती आयोगाच्या बैठकीत त्या पुन्हा मोदींना भेटू शकणार आहेत. परंतु या कालावधीत त्या काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह कोणत्याही विरोधी पक्षनेत्याला भेटलेल्या नाहीत. एरवी प्रत्येक दौऱ्यात त्या विरोधी नेत्यांच्या भेटी घेत असतात.

या दौऱ्यात माध्यमे त्यांच्याबरोबर सावलीसारखी होती. परंतु त्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या सावलीत होत्या. पत्रकारांनी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी इशाऱ्याने नकार दिला. एवढेच नव्हे, तर दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी तृणमूलचे राज्यसभा सदस्य सुखेंदू शेखर राय यांच्या घरी आधीच ठरलेली पत्रपरिषदही रद्द करण्यात आली. अखेर त्यांचे स्वीय सहायक रतन मुखर्जी यांनी स्पष्ट केले की, त्या यावेळी माध्यमांशी बोलणार नाहीत. परंतु याचे कारण त्यांनी सांगितले नाही. त्यांनी सांगितले की, ममता यावेळी आमच्याशीही बहुतांशवेळा इशाऱ्यातूनच बोलताहेत. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयNarendra Modiनरेंद्र मोदी