शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

West bengal Assembly Election : राहुल गांधी करणार प. बंगालमध्ये प्रचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2021 01:34 IST

West bengal Assembly Election : प. बंगालमध्ये प्रचार करतील. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून भाजपाविराेधातील लढाईत मदत मागितली आहे.

- हरीश गुप्ता

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी हे पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांच्या शेवटच्या टप्प्यासाठी प्रचार करणार असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अधीररंजन चौधरी यांनी शनिवारी सांगितले.लोकमतला दूरध्वनीद्वारे दिलेल्या विशेष मुलाखतीत अधीररंजन चौधरी यांनी सांगितले की, केवळ राहुल गांधीच नव्हे, तर प्रियांका गांधीही प. बंगालमध्ये प्रचार करतील. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून भाजपाविराेधातील लढाईत मदत मागितली आहे. या पार्श्वभूमीवर ७ व्या व ८ व्या टप्प्यातील निवडणुकीत २२ विधानसभा मतदारसंघातून तृणमूलने काँग्रेससाठी आपले उमेदवार मागे घ्यावेत, अशी आमची मागणी आहे. काँग्रेस १०० पेक्षा कमी जागा लढवित आहे. २०१६ च्या निवडणुकीत आघाडी करून निवडणुका लढविल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस आमदारांना लालूच दाखवून आमच्या पाठीत खंजीर खुपसलेला आहे. ममता बॅनर्जी ही निवडणूक हरत आहेत.  नंदिग्रामची जागाही त्या जिंकू शकणार नाहीत. भाजपाला रोखणे हा काँग्रेस-सीपीएम-आयएसएफ आघाडीचा उद्देश आहे. निवडणुकीनंतर गरज भासल्यास तृणमूल काँग्रेसला पाठिंबा देणार का, या प्रश्नावर चौधरी यांनी सांगितले की, याबाबतचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. 

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Rahul Gandhiराहुल गांधी