शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: सुनेत्रा पवार यांना जर भाजप मुख्यमंत्री करणार असेल तर... - संजय राऊत
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
8
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
9
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
10
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
11
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
12
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
13
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
14
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
15
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
16
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
17
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
18
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
19
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
20
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
Daily Top 2Weekly Top 5

सर्वसमावेशक शासनासाठी भाजपला मते द्या, योगी आदित्यनाथ यांचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 06:23 IST

West Bengal Assembly Election 2026: पश्चिम बंगालमध्ये सत्ताधाऱ्यांकडून तुष्टीकरणाचे धोरण अवलंबले जात असल्याचा आरोप करीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी राज्यात सर्वसमावेशक शासन व्यवस्था आणण्यासाठी ‘डबल-इंजिन’ सरकारला मतदान करण्याचे आवाहन केले आहे. 

सोनमुखी (पश्चिम बंगाल) - पश्चिम बंगालमध्ये सत्ताधाऱ्यांकडून तुष्टीकरणाचे धोरण अवलंबले जात असल्याचा आरोप करीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी राज्यात सर्वसमावेशक शासन व्यवस्था आणण्यासाठी ‘डबल-इंजिन’ सरकारला मतदान करण्याचे आवाहन केले आहे. 

बांकुरा जिल्ह्यातील सोनमुखी येथे जाहीर सभेत आदित्यनाथ म्हणाले की, ज्यांनी देशाच्या आध्यात्मिक साधनेला समृद्ध केले ते स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण यांची भूमी म्हणून बंगाल ओळखला जातो. परंतु, तृणमूल काँग्रेस याच व्यक्तिमत्त्वांचा अनादर करीत आहे. बंगाल आता गुंडगिरीचे केंद्र बनले आहे, असे आदित्यनाथ म्हणाले.

अत्याचार इतिहासजमा उत्तर प्रदेशात लांगुलचालन नव्हे, तर समावेशक शासन आहे. इथे प्रत्येक समुदाय सुरक्षित वातावरणात शांततेने राहू शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप बंगालमध्ये सरकार स्थापन करेल आणि अत्याचार, आणि हत्या अशा गोष्टी भूतकाळात जमा होतील, असे आदित्यनाथ म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Vote BJP for inclusive governance, Yogi Adityanath appeals in Bengal.

Web Summary : Yogi Adityanath urges Bengal voters to elect a BJP 'double-engine' government for inclusive governance, criticizing the ruling party's appeasement policies. He claims Bengal is now a hub of hooliganism. BJP promises to end atrocities under Modi's leadership.
टॅग्स :West Bengal Assembly Election 2026पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६BJPभाजपाyogi adityanathयोगी आदित्यनाथ