शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘करतारपूर बॉर्डरवर तुमच्यासाठी हत्यारं…’ खलिस्तानी दहशतवादी पन्नू शेतकऱ्यांना भडवण्याच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2024 10:08 IST

Farmer Protest: खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नू याने शेतकरी आंदोलनाच्या माध्यमातून दिल्लीकडे कूच करण्याच्या तयारीत असलेल्या शेतकऱ्यांना भडकवण्यास सुरुवात केली आहे.

खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नू याने शेतकरी आंदोलनाच्या माध्यमातून दिल्लीकडे कूच करण्याच्या तयारीत असलेल्या शेतकऱ्यांना भडकवण्यास सुरुवात केली आहे. गुरपतवंत सिंह पन्नू याने एक व्हिडीओ प्रसिद्ध करून त्यामधून आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना हरियाणा आणि पंजाबमध्ये पोलीस अधिकाऱ्यांवर हल्ला करण्यासाठी शस्त्रास्त्रे पुरवण्याची तयारी दर्शवली आहे. 

बंदी घालण्यात आलेल्या शीख फॉर जस्टिस या संघटनेचा म्होरक्या असलेल्या गुरपतवंत सिंह पन्नू याने नव्या व्हिडीओमध्ये हरियाणाजवळील पंजाबच्या शंभू आणि खनौरी बॉर्डरवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांना भडकवण्याचा प्रयत्न करताना करतारपूर बॉर्डरलर हत्यारं ठेवण्यात आली आहेत, असा दावा केला. आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी शेतकऱ्यांवर दबाव आणण्यासाठी  या हत्यारांनी पोलीस अधिकाऱ्यांना लक्ष्य करा, अशी चिथावणी पन्नू याने आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना दिली. 

पन्नू म्हणाला की, भारतीय गोळ्यांना तुम्ही गोळ्यांनीच प्रत्युत्तर द्या. त्यासाठी पाकिस्तानला लागून असलेल्या करतारपूर बॉर्डरवर शस्त्रास्त्रे ठेवण्यात आली आहे. दुसरीकडे गुप्तचर यंत्रणांकडून दिलेल्या माहितीनुसार गुरपतवंत सिंह पन्नू हा भोळ्याभाबड्या शेतकऱ्यांना भडकवण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारच्या अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांना विरोध करणं हा त्यांचा वैध अधिकार आहे. कुठलाही शेतकरी एसएफजेच्या चिथावणीला बळी पडणार नाही. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या सर्व समस्यांवर तोडगा काढण्यासाठी कटिबद्ध आहे. तसेच चर्चा सुरू आहे.

संयुक्त किसान मोर्चा (अराजकीय) आणि शेतकरी मजूर मोर्चा यांना बोलावलेल्या दिल्ली चलो मोर्चाचा आज सहावा दिवस आहे. यादरम्यान, पंजाब, हरियाणा आणि उत्तर भारतातील अनेक मार्गांवर शेतकरी रस्त्यावर उभे आहेत. तर दिल्लीकडे कूच करणाऱ्या या शेतकऱ्यांना रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहेत.  

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनPunjabपंजाबCentral Governmentकेंद्र सरकार