शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

संपुआच्या काळात तोट्यात गेलेल्या सरकारी बँका आम्ही केल्या मजबूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2023 06:43 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी : ७० हजार जणांना दिली नोकऱ्यांची नियुक्तीपत्रे

नवी दिल्ली : संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (संपुआ) सरकारने घोटाळे करून सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना बरबाद केले होते. आपल्या सरकारने या बँकांना मजबूत केल्यामुळे आता भारत आतामजबूत बँकिंग क्षेत्रासाठी ओळखला जातो, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले.

येथे आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यात पंतप्रधान बोलत होते. या मेळाव्यात त्यांनी ७० हजार नवनियुक्त कर्मचाऱ्यांना डिजिटल माध्यमाद्वारे नियुक्तिपत्रे जारी केली. रोजगार मेळाव्यास संबोधित करताना मोदी यांनी सांगितले की, आज नियुक्त्या मिळालेल्या कर्मचाऱ्यांत बँकिंग क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे. संपुआ सरकारच्या काळातील अनेक घोटाळ्यांमुळे बँकिंग क्षेत्र बरबाद झाले होते. फोन बँकिंग घोटाळा हा त्यातलाच एक. त्यामुळे बॅंकांची कंबर माेडली हाेती. आता मात्र, परिस्थिती बदलली आहे, असे पंतप्रधान माेदी म्हणाले. 

बॅंका आता विक्रमी नफ्यासाठी ओळखल्या जातात

पूर्वीच्या सरकारच्या काळात नेते आणि त्यांच्या परिवाराच्या मर्जीतील लोकांना कोट्यवधी रुपयांची कर्जे दिली जात होती. या कर्जांची परतफेड केली जात नव्हती. बँका हजारो कोटी रुपयांचे घोटाळे आणि एनपीए यासाठी ओळखल्या जात होत्या.  आपल्या सरकारने हे सर्व प्रकार रोखले. बँक व्यवस्थापन मजबूत केले. आता बॅंका विक्रमी नफ्यासाठी ओळखल्या जातात.     - नरेंद्र मोदी, पंतप्रधान

८ महिन्यांत ४.३३ लाख लोकांना मिळाल्या नाेकऱ्या

 पंतप्रधानांनी २२ ऑक्टाेबर २०२२ रोजी राेजगार मेळाव्याच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात केली हाेती. 

 २०२३ च्या अखेरपर्यंत १० लाख सरकारी नाेकऱ्या देण्याचे लक्ष्य असल्याचे माेदी यांनी सांगितले हाेते. 

तेव्हापासून ४.३३ लाख जणांना नियुक्तिपत्रे दिली आहेत.

या विभागांमध्ये नियुक्त्या

महसूल, वित्तीय सेवा, टपाल, शालेय शिक्षण, उच्च शिक्षण, संरक्षण, आराेग्य व कुटुंब कल्याण, गृह मंत्रालय, जलसंधारण, इत्यादी विभागांमध्ये नियुक्त्या हाेणार आहेत.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीbankबँक